Jump to content

पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( & & ) वरील आंकड्यांत मासिकें, चोपडीं ( Pamphlets) व किरकोळ ग्रंथ जरी' जमेस धरलेले नाहीत, तथापि त्यांत १२०० पुस्तकांच्या द्वितीयावृत्त्या आल्या आहेत. तेव्हां ह्या वजा जातां बाकी ७८०० ग्रंथ रहातात. किंचित् बारकाईनें पाहिलें असतां (१) स्वतंत्र ग्रंथ (२) मराठी ग्रंथांचा जीर्णोद्धार व (३) भाषांतरें या विषयांतील प्रमाण खालीं दिल्याप्रमाणें आहे असें ` स्वतंत्र.. जणोद्धार.. भाषांतरें. एकूण. Ճ, Ա9S «: R, o, ९२१ \9 \s &, რ शेंगाकडाप्रमाण:--- Damm - ६२ U १ १ ठोकळ मानानें पाहातां चोपडी व मासिकें याशिवाय जवळ जवळ ५००० स्वतंत्र ग्रंथ होतात, आणि जिर्णोद्धार व भाषांतरें मिळून बाकीचे ३००० होतात. अलीकडील रिपेोर्टात ग्रंथाचें प्रमाण उत्तरोत्तर वाढत आहे व जिणेद्धार व भाषांतरांचें प्रमाण हळूहळू कमी होत आहे ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. १८५७-१८६४ या सालांत आमच्या ग्रंथकारांच्या व भाषांतरकारांच्या ग्रंथांची सरासरी प्रतिवर्षी ६० पडते. १८६५ ते १८८५ मध्यें ती द्विगुणित झाली; व पुढल्या २० वर्षात तर तिचें मान पांचपटीवरही गेलें. सन १८६५ ते १८९७ च्या ३२ वर्षांच्या सरकारी रिपोर्टात वरील एकंदर पुस्तकांचे १५ विभाग केले आहेत, त्यांत १४ गद्य ग्रंथाचे असून कवितेचा एकच विभाग आहे. वरील काळांत कवितेच्या सदरांत १५०० गाद्य. ग्रंथ पडले. परतुं तितक्याच अवधींत गद्याच्या सर्वसदरांत त्याच्या चौपट पडले. या पहिल्या ५० वर्षात गद्य व पद्य यांतील प्रमाण ४ : २ असें होतें तें नंतरच्या ३० वर्षांत ४ : १ पर्यंत चढलें. ही जी वाढ झाली ती समाधानकारक व हितकारकही आहे हें स्पष्ट आहे. गद्यपद्य ग्रंथांच्या प्रकाशनांत एक विशिष्ट प्रकारचा फरक दिसून येतो तो हा कीं पहिल्या ५१ वर्षात पद्याचे गद्याशीं जें प्रमाण होतें त्यापेक्षां नंतरच्या રે ૦ वर्षातील प्रमाण पुष्कळच कमी झालें एवढेच नाहीं तर 可守习 भाषांतररूप काव्यग्रथाचं शकड्या प्रमाण जुन्या मराठी काव्य 되FTशनाच्या प्रमाणापेक्षां फारच वाढलें. बावीस वर्षांची (१८६५ 1८७३