पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(く) परंतु त्यांत ज्योतिषशास्त्र, गणिताची मूलतत्वे व उचप्रतीचें गणित, oìRõ ( Political Geography ), Haqür ( Physical Geography), महत्वमापन, प्राणी व वनस्पति यांचीं सामान्य वणेनें वगैरे विषयांवरील शालेोपयेोगी पुस्तकांचाच पुष्कळसा भरणा होता. स्ट्रटिशास्त्र (Natural philosophy ), रसायनशास्त्र, आगगाड्या, वियूत्, प्रकाशलेखन वगैरे बाकी राहिलेली पुस्तकें होत. खास शास्त्रीय विषयांत पाहिलें तर " काळांत विद्वानांचें लक्ष मुख्यतः वैद्यकाकडेच लागलेलें दिसतें. कोशांच्या बाबतींत मेजर क्यांडी व क्यापष्टन मोलस्वर्थ आणि त्यांच्या हाताखालील "त्र मंडळ यांनी केलेल्या फार महत्वाच्या कामगिरीचा उछेख पूर्वी आलाच आहे. इकडील पंडितांत या बाबतांत रेव्ह. बाबा पदमनजी, श्रीकृष्णशास्त्री तळेकर, व रघुनाथशास्त्री गोडबोले वगैरे मंडळीचा नाम निर्देश करणें अगदी *त्य आहे. जरी कायदा या विषयावर ४१ पुस्तकें झाली तरी मयूख व मित्ताक्षरा या दोन ग्रंथांची सरकारांनीं तयार करावलेली भाषांतरेंच काय "' घेण्यासारखी आहेत. बाकीची पुस्तकें खटल्यांच्या निकालांनीं व कायदेकाबूंच्या भाषांतरांनाच भरलेली आहेत.

  • वितांसंबंधी सविस्तर लिहिण्याची जरूर नाही कारण संस्कृत ग्रंथांच्या नैतिशिवाय व रूपांतरांशिवाय या काळांत या दिशेनें विशेष नांवाजण्या" प्रयत्न झालेले दिसत नाहीत. बाकीचे काव्यग्रंथ ह्मणजे जुन्या मराठी *या छापलेल्या कवितेचे होत. मोरोपंताखेरीज इतर कवींचे समग्र ग्रंथ छापणें, त्यांची जीवन चरित्रे लिहिणें व त्यांच्या कृतीचें विवेचन करणें या गोष्टीकडे पहिल्या काळांत केोणीच लक्ष पुरविलेलें दिसत नाही. 'ं" वर्षौत ( १८१८ ते १८६४) झालेल्या प्रयत्नांचें जें हें गुणदेोषविवेचन * *ह तें प्रत्यक्ष फलप्राप्तीच्या दृष्टीनें फारसें समाधानकारक नाहीं खरें, '_'च्या राष्ट्रांत नेटिव एज्युकेशन सोसायटी १८२९ त स्थापन होऊन मथप्रकाशनद्वारा लोकांची ↑ झाली आणि राष्ट्राच्या आयुष्याचा विचारकेला असता' वर्षे झाणजे ಕ್ಲಿ* "र्वी आहेत ही गोष्ट विसरतां कामा नये. प्रत्येक दशकांत স্বাক্ষস্থা ३ ते 1०, १० ते R. o; 3 o ते oo: o o ते ایاo प्रमाणें "' जवळ जवळ भूमितिश्रेढीच्या प्रमाणाने वाढत गेली, हें मोठं आशाजनक

विद्येविषयीं आस्था प्रथमतःच निदर्शनास येऊन