पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Torials ((७७)) ras a ताठा-अभिमान-अहंकार -575 HERE माल FREE येतां योग्यता अभिमान । सत्संग नावडे मनांतून । चित्त उठे कुतर्क घेऊन । तरी हरिचरण अंतरले ॥१॥ HERE -हरिविजय. जेथें गर्व अभिमान । तेथें सर्वदा भ्रमण । न चुके त्याचें जन्ममरण । केलिया जाण निजमुक्ति॥२॥ अल्पविद्या अल्पधन । यामी असे दुरभिमान । पा ऐसा जो सर्वगुणीं संपन्न । त्यासी अभिमान पै नाहीं ॥ ३ ॥ अल्पोदक कुंभ भरीत । उचंबळोनि होय रिक्त । सर्वगुण जो भरित । तो निःशब्द निरभिमानी 11॥४॥ मी शिवभक्त म्हणतां रावण । गवे गेला त्याचा प्राण । गर्व धरितां दुर्योधन । सहपरिवार निमाला ॥ ५॥ मी थोर दुजा सान। हा न धरावा अभिमान । सर्वथा न करावें पापाचरण । काळ नसे एकरूप ॥ ६॥ पिपीलिका अत्यंत सान । हर्ष पावोनियां जाण । महास्थूळ कुंजराकारण । कर्णी जातांचि मारिती ॥ ७ ॥ मी थोर हा धरूनि अभिमान । बळें दीनाचें करितां छळण । न चाले त्याचा अभिमान । दीनरक्षक परमात्मा ॥८॥ दीन हीन साहे अपमान । परी त्याचे मनी दीर्घ अभिमान । चरणे ताडितां रजःकण । मस्तकी याचेच बैसती ॥ ९ ॥ मुळीच उठता अभिमान । अभिमानें होय बंधन । मग वि येऊन । तयावरी कोसळती ॥ १०॥ म्हणोनि लहान थोरें अभिमान । सर्वथा न करावा जाण । सर्वांतर्यामी भगवान । भरोनियां राहिला ॥११॥ ज्याची वृत्ति निरभिमान । तो सर्वांचे दुःख करी हरण । जो अहंकारी पूर्ण । त्यासी नारायण दुरावे ॥ १२ ॥ ETTER एकनाथः- biasa hire-. अश्वमेध, 10. अभिमानाची जाती कैशी। आधिक खवळे सज्ञानापाशीं । जो दाखवी गुण दोषांसी । निंदा स्तवनासी उपजवी ॥ १३ ॥ -भागवत