पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७५) TOTE 3 जैसा । नदी प्राशिता, पुढती तैसा । कटें वोपितां हुताशा । नको न म्हणे तत्वतां ॥ २७ ॥ तयापरी विषयात्मा मानव । विषयभोग भोगितां सर्व । तृप्ती न म्हणे दुर्जीव । पुढे पुढे मग धावे ॥ २८ ॥ मृगे पाहती जळ फार । धांवतां पुढां दिसे नीर । भोगितां विषय पामर नर । पुढां पुढां सुख भोगी ॥ २९ ॥ एवं तृष्णासागर । न पावे काणी परपार। मायें बुडाले जीव समग्र । जैसे मत्स्य मगर सागरीं ॥३०॥ माया तृष्णातें वो नीर । मत्स्यरूपें सकळ जीव !! पामर । हिंडतां नेणती परपार । या अघोर भवसिंधूचा ॥ ३१ ॥ भोगीत असतां विषयच्छंद । वय जावोनि झाला वृद्ध । अंतरीं तेव्हाही कल्पनाछंद । तृष्णावृद्ध पैं नव्हे ॥ ३२ ॥ मान हाले भरभराटी । चरणीं न चले धरी - काठी । झुळ झुळ लाळ वाहे ओठी । परी तृष्णा पोटी तरुणी ते ॥ ३३ ॥ दंत पडोन बोचरखेडी। केस पिकोन झडली शेंडी । परी अंतरी न सुटे विषयवोढी तृष्णा गाढी तरुणी ते ॥ ३४ ॥ कर चरण वेगळे काढी । पाठ मोडोनि । झाली घडी । सकळ इंद्रियांची प्रौढी । परी तृष्णा गाढी तरुणी ते ॥३५॥ दृष्टि जावोनि झाला अंध । बधिरत्व पावला बुद्धिमंद । परी अंतरी न सुटे विषयगच्छंद । तृष्णा पोटी तरुणी ते ॥ ३६ ॥ आप्त सुहृद मित्रजन । गेले स्वर्गाप्रति सांडोन । परी न इच्छी मैं मरण । पाठी तृष्णा तरुणा ते ॥ ३७॥ विषयलोभिया भक्ति नाहीं । विषयलाभियाः सत्य नाहीं । विषयलोभिया देव नाहीं । मित्र नाही लोभिया ॥ ३८ ॥ नाही विषयलोभिया कुळ । नाहीं विषयलोभिया स्थळ । विषयलोभी आंधळा केवळ । पापपर हेही नाहीं ॥ ३९ ॥ ESP SIS T IPS F15 -उद्योगपर्व. महीपतिःकाल आल्या SITES आशापाशें नाडले बहुत । आशेकरितां अपमान होत । आशावंत जो कां संत । लोक निंदित त्यालागीं ॥४०॥ आशावंत घराचारी । यजमानाचे आर्जव करी । कुटुंब त्याचे अनुपकारी । अनुताप अंतरी न होय ॥४१॥ वेद शास्त्रेही पढिन्नला। विद्वान पडित निपुण झाला । परी तो परमार्थासी मुकला । द्वेष वाढला