पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

म्हणोनि तुज जाणत्या विनवितों, ' इला काढ गाई करीन मग तूं जरी म्हणास आपगा गाढ गा॥ १८ ॥ S TEPामक केकावली. वामन:- SRISHRF लोक जाहY शिणोनि फिरलो महा विषमदुर्ग देशान्तरी; । तथा प्रभुहि सेविले, न फल लाधलें की तरी;॥ -FATE सशंक जरि जविलों परगृहां जसा कावळा ; THIS परंतु न दिसे मला कठिण आस हे दुर्बळा ॥१९॥ म्यां साहिली खलजनोक्ति कठोर पाहीं; । पोटांत दुःख वरचेवर हांसलाही; ॥ की प्रार्थिले स्वजठरार्थ मदांध लोकां; । आशे! अशीच मज नाचविशी किती कां? २० वदना रदनावलिने त्यजिलें; शिर सर्वहि शुभ्रपणे पिकलेजमाजिक उठता बसतां अणु शक्ति नस । परि आस निरन्तर माजतसेचा २१॥ भिक्षाटणे अशन ते क्षण एकवार; । शय्या महीवरि जयांसि न रांड पोर; ॥ कंथा जया वसन की शतखंड तेंही । टाकीच ना तदपि तो विषयास देही ॥ २२ ॥ न जाणतां, टोळ पडे हुताशी, । नेणोनियां मीन गिळी गळाशी, ॥ अभिज्ञ आम्ही विषयास जेव्हां । सांडूच ना मोह बलिष्ठ तेव्हां ॥ २३ ॥ हे नानाविध भोग भंगुर वृथा, तन्मूल संसार रे! कां मूढा! भ्रमसी तदर्थ सहसा: हे सर्व आतां पुरे ॥ आशापाशशतासि टाकि परतें कामासही, हो भला। हा अस्मदचनाये रे जरि तुला आहे खरा मानला ॥२४॥ IFIPTI शुभानंद: ओव्या. लोभाल्लोभश्च वर्धते । ऐशी आहे शास्त्ररीति । जितुका जितुका लाभ क्षिति । लोभ वाढ मागुती ॥२५॥ लाभे लोभासि होय वृद्धि । कोण तरेल तृष्णानदी । जो पावला ब्रह्मानंदी । नैराश्य तो एक उतरला ॥ २६ ॥ सिंधु नको न म्हणे