पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जीर्णाचे केश जिरति, जीर्णाचे जिरति सर्वही दन्त । 11 परि जीर्णाच्या जीवित धनवांच्छा ज्या, तयां नसे अन्त. ॥१०॥ कामसुख असे लोर्की, दिव्य महत्सुखहि जे असे भोग्य,। तृष्णानाशसुखाच्या सोळाव्याहि न कळसि ते योग्य. ॥ ११ ॥ किया जिको निर्माणी -फुट. वामन:- क कि जश्लोक.लिकामा क आशा थोर नदी, मनोरथ तिचे पानीय, वीची तृषा, - "स्त्रीपुत्राद्यनुराग ही जलचरें, ज पूर्ण कूलंकषा, ॥ १२ ॥ 1 संसारभ्रम भोवरा गरगरी, चिंताच जीची तटें, TriINES S • १ तीते जे तरल मुनीश, न कधी ते पावती संकटें. ॥ १३ ॥ न भोगिले भोगहि मीच भोगिलों, न साधिलही तप मीच तापलों का न काल गेला, तरि मीच चाललों, न खुंटली आसहि मीच खुंटलों ॥१४॥ 11 M I NISTET MS वैराग्यशतकात मोरोपंत Fि BE गीति का किराया गाडाका 'तस्कर कोण स्वामी?' 'वत्सा ! जे विषय, दस्यु ते जाण'। 'कोण भवाची वल्ली ?' 'शिष्या ! तृष्णााचे रे तुझी आण' ॥१५॥ 'मद्यापरि मोहप्रद काय ? स्वामी! दया करूनि वदा!'। 'शिष्या! पुत्र कलत्री सुरेहुनि स्नेह दे अपार मदा' ॥ १६ ॥ 'ज्याचे अनर्थ फळ, तें काय ? श्रीगुरुवरें निवेदावें'।" 'शिष्या! विषयांपासुनि न निवारित चित्त तें असो ठावें ॥ १७ ॥ -प्रश्नोत्तरमाला ist FS F P T ch. Sie Tie , is TSPSITTA गायत अनावर पिशाचिका विषयवासना सत्य, जी। The FM असें करवि कृत्य जी, भुलविते, कधी न त्यजी ॥ TIPS