पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रसविक्रय करी । जो वस्त्रहेमाचि चोरी करी जो संपूर्ण द्यूतक्रिया करी। लक्ष्मी त्या घरी न राहे ॥ १० ॥ -० अश्वमेध. ३२ विषयलोभ-तृष्णा-आशाळभूतपणा. मोरोपंतः- गीति. IF TE TEST 32 मन हे घातक वेडे विषय व्याळासवें करी क्रीडा, पीडाचि पावतें, परि सावध नाहे, न तें धरी व्रीडा. ॥१॥ जे पृथ्वीवरि धान्य, स्वर्ण, मणि, पशु, स्त्रिया, असे काही, । तें सर्वहि एकाच्या तृप्तिस पयोप्त सर्वथा नाही. ॥ २॥ वामन म्हणे, 'प्रिय विषय जितुके या त्रिभुवनांत आहेत, क तिही अजिता! याचा पूर्ण कराया न शकति बा! हेत. ॥३॥ जो त्रिपदमहीलामें संतुष्ट त्रिभुवनेश्वरा ! नाही, कार कि होइल न सनववर्षद्वीही पूर्णकाम तो कांहीं ॥ ४॥ Fition सप्तद्वीपवरांच्या इच्छेने सर्वदा तळमळेल.512thiyat जीतष्णा न पावुनि सुविवेका, चितिचे जळ मळेल. ॥५॥ सप्तद्वीपवरेश्वर एकतसों पृथुगयादिही बा! 515 SAPP अर्थाही, कामांही, तृष्णान्ता ते न पावले राजे. ॥ ६॥ माकोरबहु विषयसवन जसें, स्रोत - FERोन शमे स्मर विःयातें पानी कविस रुचे घालावें विषयसुख, करोनि घोर तप, डावें.org मूढास आवड मूढासि आवडे बहु जेउनि सस्त्रीक घोरत पडावें ॥८॥ जान refजी दुस्त्यजा कुमतिही, जीर्णाचीही न जी जिरे लेश, surpoजो प्राणान्तिक गद ती तृष्णा त्यजि, त्यासी सर्व सुख देश.॥5