पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ओव्या..जिम काकी जो घे न भोग, जरि पात्रकरी न देई प E Y मात्र त्याच्या धनास मग केवळ नाश पाहीं ॥ ४३ - स्फुट. एकनाथ: ऐक दरिद्राचे लक्षण, । गाठी असतां कोटी धन, । ज्याचें संतुष्ट नाहीं मन । परम दरिद्री जाण या नांव. ॥ ४४ ॥ ज्याचे गांठीं नाहीं कांचवटी, कापरीसंतुष्ट नित्य आहे पोटी, । तोचि संपन्न सकळ सृष्टी । सत्य गोष्टी हे उद्धवा ॥ ४५॥ TET बाबा जोश -मागवत. स्थरलक्ष्मा.ETTE श्रीधरः- ओव्या. जेथें शौचाचार सत्यवचन । जेथे सदा करिती शुभचिंतनोस्त्री करी जेथें पतिसेवन । त्या घरी लक्ष्मी स्थिरावे ॥ १॥ पुत्र सेविती मातापितरां । कनिष्ठ सविती ज्येष्ठ सहोदरां । जेथे काम वश्य न करी ज्यां नरा । त्या घरी लक्ष्मी स्थिरावे ॥ २ ॥ जेथें नसे लटकी साक्षी । जेथें भोजन न घडे असाक्षी । जेथे कृतघ्नता नसे साधुपक्षी ! त्या घरी लक्ष्मी स्थिरावे ॥ ३ ॥ जेथे भक्तिमुक्ति होय कर्म । जेथे वचन बोलती अमृतोपम । शूरत्व करोनि न बोलती पराकमा त्या घरी लक्ष्मी स्थिरावे ॥ ४ ॥ जथें वित्त असतां नव्हे शठपण । जेथें स्वल्पही नसे भ्रांतिवचन । जथे श्राद्धक्रिया होती जाण । त्या घरी लक्ष्मी स्थिरावे खयें प्राप्त झालिया पररमणी । तीतें मानी जो स्वजननी । वापी कृपादिककारक जनीं । त्या घरी लक्ष्मी स्थिरावे ॥ ६ ॥ देवालयें विप्रमंदिरें । करिती आराम आणि सरोवरे । जेथें तीर्थयात्रा आदरें । त्या घरी लक्ष्मी स्थिरावे ॥ ७॥ जे नसे पैशून्य आणि निंदा । जथे असे व्रततपदान सदा । जेथें कलह नसे कदा । त्या घरी लक्ष्मी स्थिरावे ॥ ८ ॥ दुष्ट आणि दुर्जन । वृषळीपति आणि पैशून्य । त्यातें लक्ष्मी आणि नारायण । कदाकाळी शिवेना ॥९॥ जो लवणादि