पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आत्मप्राप्तिसुख प्रसिद्ध परमश्रेष्ठ श्रुतींच्या मते, जथें त्यागुनि अन्य, चित्त कविचे सुधांत विश्रामतें | Saams जाउ ते द्रव्ये न मिळेचि, दास्यचि तुझे त्याचे खरे साधन, मी सेवेनेंचि सुखी असे, हरि! नको या पादासा धन ॥ ३५ ॥ म हिला कि 300 पाच - फुट, एकनाथा-काजति माओव्याने लाजिम विषयांचिये विषय पुष्टी । रमा गोड प्रथम दृष्टी । लक्ष्मी विन्मुख झालिया पाठी । दुःख कोटी श्रीमंता ॥ ३६॥ लक्ष्मी आलिया में सुख । सुख नव्हे ते केवळ दुःख । सुख मानिता ते केवळ मूर्ख । जाण निष्टंक नृपनाथा ॥३७॥ IAS BETISTS FIST -भावार्थरामायण. लक्ष्मी विश्वगुरु हरीची पत्नी । तीतें जो तो राखे अभिलाषूनी । नेदिती हरीची हरीलागोनी । त्यातें पतनी हरि पचवी ॥ ३८ ॥ प्रथम दुःख द्रव्य संचितां । दुसरें दुःख द्रव्य रक्षितां । स्त्री पुत्र प्रवर्ते घाता। इतर कथा ते भिन्न ॥३९॥ द्रव्य नाहीं ज्याच्या हाती । त्यातें देखोनि चौर भीती । काही मागेल आम्हांप्रती । म्हणोनि लपती त्या भेणें ॥ FASHIBERS Be ! UTP FTP 51PIS THE ESTETS महीपतिः PHITRAमा मागवत Wil आव्या $EITH ITSE PE .. SE जवळी द्रव्य असतां पाहे । एकट्यान निद्रा करूं नये । द्रव्यासी महाभय । सावध असावें सर्वदा ॥४१॥ द्रव्य आशा धरिली जरी । सखे बंधु होती वैरी । द्रव्य तारी द्रव्य मारी । दोन्ही परी असती की. ॥ ४२ ॥ Dasi -भक्तविजय. me वामन: कामाला TES पाक द्रव्यास हे गमनमाग यथावकाशमा की दान, भोग, अथवा तिसरा विनाश.