पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माँ दुर्गुण । मदें। मवै दुर्व्यसन । भक्तिमदें उन्मत्तः होऊन । परमानंद निर्लज कानाचावें ॥ ९ ॥ मत्सरासि नाशिवंत खुण । दावोनि करावा विचक्षण | संसार मत्सर करोन । व्हावे समाधान परमार्थी ॥ १०॥ करितां षड्रिपु उफराटे । ऊं तेचि नति मुक्तिवाटे । तेचि प्रपंची महाखोटे ना महानरकी लोटिती ॥११॥ जैसा नलिकेवरील शुक । नळिकेसवें भोगी दुःख । तेचि नलिका निष्टंक । सोडितां होय सुखरूप ॥१२॥ लोभे न सोडी मुष्टीसी । मुष्टी बांधोनि पडे फासीं । तेचि मुथै सोडितां त्यासी । वानरासी भय कैंचें ॥१३॥नातरी आदर्शाचे सदनी । प्रतिरूपसंभवा पाहोनि श्वानी । भुंकभुकोनियां वदनीं । 11 प्राणांतव्यथा पावलें ॥१४॥जरामा कमी TERIES TREET | गल। गोणक उद्योगपर्व. मालामाल ! काजग नाशाह जिकी नाक २० द्रव्यलाभ. गाने गांगर एकनाथ:- मेल: आव्या. Epm मग तेवी अल्पही लोभाची जे वस्ती । नाशी गुणौदार्ययशकीर्ती । लोभा ऐसा त्रिजगतीं । कर्ता अपकीर्ति आन नाहीं ॥ १ ॥ धनलोभी सदा विरोधू । धनलोभ तोडी सखे बंधू । धनलोभा ऐसा नाहीं बाधू । अशुद्ध आणिक असेना॥ २ ॥ प्रथम शिणावें द्रव्य जोडितां । दुसरें शिणावें तें वाढवितां । द्रव्य जरी झाले उत्कर्षता । तरी लोभ सर्वथा पुरे न म्हणे ॥ ३ ॥ os || TEE NEFIN E FFOगवत द्रव्यलोभ देखे ज्यापाशीं । सदा ओळखे तयासी। अणुमात्र नुल्लंघी वचनासी म्हणे हामी दास तुझा ॥ ४ ॥ दे घे धनवंत वेव्हारें। सौजन्य त्यासी अत्यादरें। गति देखोनि एकसरें। स्वयें दातार बैसवी ॥ ५॥ म्हणे भगवंताची कोण ॐ सत्ता । सिद्ध ईश्वरदत्त भोग असतां । सांडूनि धरिली तापसता । अभाग्यता देवदी पां ॥ ६ ॥ धनलोभी जे लुब्धक । स्वप्नीं न देखती सुख । या जन्मादारभ्य देख । भोगिती नरक अनिवार ॥ ७ ॥ मरणांत झटे घेतां । रुका न