पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६८) तिमिळे सर्वथा । तथापि सायास करितां । आळस चित्ता उपजेना ॥८॥ ऐसे - जा ऐशा कटें मिळे । तें वाढवी उपायबळे । निजशरीर कष्टविलें । जेणे फळे निज मोक्ष ॥ ९॥ जेणे भोगिजे इहभोगुाजेणे भोगिजे स्वर्गभोगु । जेणें साधिजे) मायायोगु जिवशिवविभागु जेथें नाहीं ॥ १०॥ एवढिये प्राप्तीचे दाते। ते कटती धनार्जनातें । इतरासी कोण पुसे तेथें । दुःखें समस्तै संगतींची ॥११॥ जा देवधर्म नेणती काहीं । पर्वकाळ ठाउका नाहीं । श्राद्धाची संभावना नाहीं । कानिराश पाहीं सदा पितर ॥ १२ ॥ जैं धनाचा वेंच होय । तैं प्राणचि जाऊ पाहे । सणावाराची नेणे सोय। अतिथी तेथे काय करील ॥१३॥ कटें जोडिली संपत्ति। ते ठेविती अति निगुति।तोंडी दगडमाती घालिती। आपण मरती धुळी खात ॥१४॥ लोभे ऐहिकी न मानी कोणी । लोभे निंद्य होइजे जनीं । लोभे परलोकाची हानी। निंद्य पतनी पडे लोभे ॥१५॥ वंचोनि उत्तम लोकासी । लोभे होइजे नरकवासी। म्हणोनि निर्लोभ मानसीं । द्विजसेवेसी करावें ॥ १६ ॥ ज्याचा जेथे अतिशयो पूर्ण । तें त्यासी न पावतां जाण । स्वयें होउनी दुःखनिमन । बोले पैशून्य सर्वदा ॥ १७ ॥ जेथें दृढत्वें लोभाची वस्ती । तेथें कैंची विवेकस्थिति । अंध होउनि ठाके वृत्ति । दृढ विषयार्थी लोभिष्ट ॥ १८॥ लोम तेथे कैंचें ज्ञान , लोभ तेथे कैंचें ध्यान । लोभ तेथे समाधान । सर्वथा जाण मैं नाहीं ॥१९॥ लोभ तेथे कैंची भक्ति । लोभ तेथें कैंची मुक्ति । जेथे लोभ तेथे विति। नाही निश्चिती सर्वथा ॥ २० ॥ लोभाचे ठाणे अंतरी असतां । सकळे साधने होती वृथा । गुरूसी चाळी विकल्पता । ज्याचेनि तत्वतां मोक्ष लाभे ॥२१॥ - माता पिता इतर जन । त्यांची कथा गणी कोण । हे लोभाचे स्वाभाविक चिन्ह । 'कबेर जाण तैसा नव्हे ॥ २२ ॥ राज्यलोभाची जाती पाहीं । धर्माधर्म नाठवे - कांहीं । ज्येष्ठाचा तेथे पाड काई । अंध लवलाही बुद्धि होय ॥ २३ ॥ राज्यभोग देखतां पुढें । मन होवोनि ठाके वेडें । साखरेवरोनि माशी नुडे । तेवीं जडे विषयार्थी ॥ २४ ॥ आ श न 11311 apk - Bारम नामामा. रामायण,