पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Paneकामक्रोध तपाचे नाशक, या भिउनि अंतरायांतें का जे सावधान वःत, धन्य पण तयांचि संतरायांतें. ॥ २१॥ati piहें ब्रह्मकर्म दुष्कर, संरक्षण तो सुदुष्करचि आहे; ॥ की यांत च्छळ पुष्कळ, जो सावध, तोचि शुद्ध यश लाहे. ॥ २२ ॥ काकीनाग नाकीना -स्फुट. २९ कामादेकाचा सदुपयाग.. मोरोपंतः-1 || 56 किगीतिकाps काम त्यागावा, जरि न त्यजवे सर्वथा तदीय जया । rip | तरि तोचि मुमुक्षेप्रति करिजे, की तीच होय ओखद या ॥१॥ IFसक्रोध हो अरिजनी, स्वकलत्री हो सकाम तूं बापा! । 'सकृप, सलोभहि चित्ती हो स्वजनांच्या हराया तापा. ॥ २ ॥ हो द्वेषी पाखंडी, साधुजनी हो सराग तूं बा ! गा! दुमैत्री केवळ जड, पिशुनोक्ती बधिर हो महाभागा. ॥ ३॥ जी सत्कथा, सदागम, सुवृत्त, सद्धर्म, जे सदाचरण । 121बा ! यांची तृष्णा धर, भावें स्मर शंभुचे सदा चरण ॥ ४॥ ज र का PREM ब्रह्मोत्तरखंड. शभानंद- BIP ओव्या. मी यासी प्रपंची करूनि विमुख । परमार्थी ठेवावे करूनि नेमक । कामासी परमात्मभजनी सख। भक्तिकामी लाविजे ॥ ५॥ क्रोधासी लाविजे उद्योग । विषय. पश्तें वोळावें चांग । नासिकी वेसण दमोनि चांग । मन अधीन करावें ॥ ६ ॥ तीर्थप्रसाद हरिकथाश्रवण । दान भूतकृ.पा संतपूजन । लोभासी घालावें नमोन। मग सावधान बैसावें ॥॥ मोहो असावा सज्जनी । देवब्राह्मणअतिथिपूजनी स्नानसंध्यादि निष्ठाभजनी । मोहो तेथ लाविजे ॥ ८॥ मदें दंडावे