पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नोहेच तेथोनी ॥ ९॥ निंदेचे वोरवडती कांटे। नाना कुतर्क आडफांटे। त्रिविध तापाचे चपेटे । भयंकर वणवा हा ॥ १० ॥ REFER ये काम 25 -पांडवप्रताप. मोरोपंतः- Esai गीतिका - वायांचि गर्व धरिती किति, 'आपण जिंकिल्या दिशा' म्हणती;। न जिणुनि देहींचे, जे लाविति कामादि चोर सा खणती. ॥११॥ कामें, कोपें, लोभे, नागविले अमित, यांस जे भुलले; । यांच्या कुदृष्टिपातें तेज वी पुरुषहीरही उलले. ॥ १२ ॥ कामी, क्रोधी, लोभी, प्राणी तो सेवुनीच विषय मरे;। यांसम नसतीच, जरी गमती हे उग्र दहन, विष, यम, रे! ॥ १३ ॥ बा! कोप, लोभ, शठता, असदाग्रह, पिशुनता, कुटिलभाव । उद्वेग, दंभ, यत्ने सोडी, जोडी महाजनी ठाव. ॥ १४ ॥ व्याघ्रवृकहरिख्याळप्रभृतींचा जो समूह हानिकर, । त्यांहून कामकोपप्रमुखांचा निपट दुष्ट हा निकर. ॥१५॥ कामाची, क्रोधाची, ज्यांही केली जपोन आज्ञा, ते । चुकले, स्वहिता मुकल, त्यांतें पाहोनि म्हणति 'हा' ज्ञाते. ॥१६॥ कामा, क्रोधा, लोभा, अनुसरतां लोक फार बा! ठकले। न करावा सद्वेष, स्वहिता देऊं नयाच पाठ कले. ॥ १७ ॥ TTE ढाळितिल, जाळिजिल हिमहेममया कामकोपलोभ नगा,। बा! तनया ! वात न या पापांचा या पथांत शोभन, गा| ॥१८॥ म्हणवूनि अनुसरावें सुझें न क्रोधलोभकाममता, । PAR पतनार्थ का अहंता पोसावी ? गा! तशीच कां ममता? ॥१९॥ मी ज्या शाणघर्षणादिक संस्कार, चढे गुणासि तोचि मणी; यश संगरचि पावे, पंजरबद्धाहि काय हो! चिमणी ? ॥ ३०॥