पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

HERE विद्वत्स्नेह तुटी नको करूं, भले त्यांच्या गुणांतें लुटी, लाल वंशी कीर्तिवटी उभारिं आरिषड्वर्गासि तूं आपटीं ॥१॥ सहकांताकटाक्षशर हे रुतती न ज्याला, लोक काकी - TERROR तावी न कोपज हुताशनही जयाला, लाल जब ज्याच्या मनीं न जडती विषयादि पाश,। मला तो धीर चिंतित जगत्रय सावकाश ॥ २ ॥ TRES S UTTAR -शतकत्रय. श्रीधरः- ओव्या. बाकी का काम, क्रोध, मद, मत्सर, । साधक त्यांसी रक्षिती दूर । विवेकबळे त्यांचा संहार । करूनि विजयी मग होती. ॥ ३ ॥ हरिविजय. अनेक गुणांच्या राशी । एक मोह विभांडी क्षणार्धेसीं । की क्रोध संचरतां मानसीं । तयांचिया कोटी विनाशती. ॥४॥ - -. अश्वमेध. महिपतिः-लाल ओव्या. ESSETTE उदंड तपस्वी असेल आथिला । आणि कामक्रोधा वरपडा झाला । तरी तो निज सुकृतासी मुकला । यथार्थ बोला मानिजे ॥ ५ ॥ अथवा ऋद्धिसिद्धींची लोलंगता । तयासी लागली जरी अवचिता । तरी अंतरला परमार्थस्वार्था । झाला गुंता तयासी ॥६॥ SM -भक्तविजय. श्रीधरः ओव्या . आडमार्गे गाई धांवती । नाना कडेकपाटी रिघती । तृष्णेच्या खळ्यामाजी पडती । कदा न सरती माघारा ॥ ७ ॥ वासनेच्या जाळ्या थोर । त्यांत तोडे घालती वारंवार । तेथें कामक्रोधादि किरणें अपार । कडकडोनी डंखिती ॥ ८ ॥ द्वेष गर्व मद मत्सर । हेच सावजें भयंकर । विकल्पगुल्में अति घोर । निर्गम