पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६२) द्धःखी । संतप्तदेही ॥४०॥ जो संसारदुःखें दुखावला। जो त्रिविध तापें पोळला। तोचि अधिकारी झाला । परमार्थासी ॥४१॥ बहु दुःख भोगिलें जेणें । तयासीचं परमार्थ बाये । संसारदुःखाचेनि गुणें । वैराग्य उपजे ॥४२॥ जयास संसाराचा त्रास। तयासीच उपजे विश्वास । विश्वासबळे दृढ कास । धरिली सद्गुरूची ॥४३॥ अविश्वासें कांस सोडिली । ऐसी बहुतेके भवीं बुडालीं । नाना जळचरी तोडिलों । मध्येचि सुखदुःखें ॥ ४४ ॥ याकारणें दृढ़ विश्वास । तोचि जाणावा सच्छिष्य । मोक्षाधिकारी विशेष । अग्रगण्य ॥ ४५ ॥ -दासबोध. मी २७ कुशिष्य,गोरा एकनाथ:- ओव्या. कोर गुरुवाक्याचा उल्हासु । ज्या नाहीं तो केवळ पशु । शिष्यामाजी तो रासभवेषु । ज्यासी आळसु गुरुवाक्यीं ॥ १ ॥ गुरुवचन पितृवचन । न करी तो पापी पूर्ण । मनुष्यवर्षे तो श्वान । काळें वदन तयाचें ॥ २॥ गुरुवाक्य विषम वितंड । न करी म्हणे ज्याचे तोंड । तें तोंड नव्हे रौरवकुंड । पापी प्रचंड तो एक ॥ ३ ॥ जैसे तैसें मनोगत । गुरूसी सांगावे इत्थंभूत । ऐसा विश्वासू नाही जेथ । नरकपात त्या नरा ॥ ४ ॥ गुरूसी सांगतां मनोरथ । संकल्पविकल्प मनी मुक्त । ऐसा विश्वासू नाही जेथ । नरकपात त्या नरा ॥ ५ ॥ -भावार्थरामायण. महीपतिः- ओव्या. the अविश्वासु आणि कृपण । पाहे लोकांचे दोष गुण । सी परद्रव्याभिलाषी पूर्ण । ऐसा शिष्य करूं नये ॥ ६॥ TF -भक्तविजय. रामदास:- 5 ओव्या.नागना शरण सद्रूसी गेले । ते सच्छिष्य ऐसे निवडिले । क्रियापालट झाले । पावन ईश्वरीं ॥७॥ ऐसा सद्भाव अंतरीं । तेचि मुक्तीचे वांटेकरी। येर मायिक वेषधारी।