पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुर्घट हा भवसागर दुस्तर कोण करील तयासि उपाया NY होई तरी शरणागत स्वागत लक्षुनियां धरि श्रीगुरुपायां. ॥ ३२ ॥ सिंह जसे प्रतिपर्वति नाहिंत, कस्तुरिएण वनोवनि कैचे? । । हस्तिच मस्तकिं मुक्त असे परि ते गजराजहि प्रस्तुत कैचे ? ३ कल्पतरू आणि कामदुघा बहुसाळ परीसहि पट्टणं कैचे? । तेविंच [ निर्मळ ] सद्गुरु सज्जन सन्त महान घरोघरि कैचे. ॥३३॥ TERISTIEगावाट मोरोपंतः गीति. जरि गुस्सेवेसि न घे, शिष्यं अर्थंकरूनि तरि त्यातें। प्राथूनि तोषवावें अहितसमज्ञानबीज हरित्यातें. ॥१॥ मर्यादा पाळावी, निजशिव गुरुचेचि पाय, रीतीतें। सांडूं नये, म्हणति कवि, 'साधुपदाचीच पायरी' तीतें. ॥ २ ॥ कैसाहि असो गुरु, बहु मान्यचि, चित्तेहि लंघ्य न भल्याला ; । पूज्यचि दुक्षमखान्तक, जन्हि अस्थि, भुजंग, भस्म, नभ ल्याला.॥३॥ स्वर्गपद, ब्रह्मपदहि, किंबहुना मोक्षपदहि सोडावें । श्रीगुरुपदचि म्हणति कवि, सर्वस्वार्पण करून, जोडावें. ॥ ४ ॥ अपमानें गुरुचा वध होतो, शस्त्राविणोंच तूंकारें; हॅचि अथांगिरसी श्रुति सांगे मानदान हुंकारें. ॥ ५ ॥ आ सच्छिष्य मोनसे त्या सेव्यचि आचार्यचरण अर्णवसे; श्रीगुरुचे उतराई व्हाया नमनाविणे उपाय नसे. ॥ ६ ॥ सादर भजनें घडतो सर्वार्थाउपरि तो खरा होतो, । मेरुवितरणेंहि तसा गुरुसि नव्हे सुपरितोख राहो तो. ॥ ७ ॥ अनुभावे न जितावे, भावें गुरुदेव सर्वथा पटुंनी ; । उठविति अनर्थ खिजतां, रिझतां पुरुषार्थ सर्व थापटुनी. ॥ ८॥ 15 उNOR