पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सेवेनेंच दोन्ही नेत्र । प्राप्त होती ॥२०॥ एवं अनुभवी आणि शास्त्रज्ञ । तोचि गुरु सर्वज्ञ । शास्त्र नसोनिही शास्त्ररहस्याभिज्ञ । तोही योग्य गुरुत्वासी ॥२१॥ कीं शिष्याचे संदेह । निरसूनि करी निःसंदेह । शास्त्र न पढोनिही निर्वाह । करी शिष्यप्रश्नाचा ॥ २२ ॥ तरी शास्त्रज्ञता यथामती । ओळखेल परंतु अनुभवस्थिती । शिष्यासि कळे कवणे रीती । अंघ केवी जाणे डोळे डोळसाचे ? ॥२३॥ अंध डोळ्यांकारणें । डोळसा वैद्यास गेला शरण । तो डोळे देतां डोळसपण । सहजचि त्याचे दृष्टी पडेल ॥ २४ ॥ RamR E यथार्थदीपिका मोरोपंता- गीति. E STORE गुरुकर्णधार त्याची सुदृढा तत्त्वोपदेशवाक् सुतरी । मनात धरुनि भवाम्बुधि तरले बहुविध, तत्कीर्तिही जना उतरी. ॥ २५ ॥ जय गुरुला शरण न जातां अध्ययन श्रम न भोगितां शास्त्र । नि - कैचें कार्याकार्यज्ञाना शास्त्राविणे नव्हे पात्र. ॥ २६ ॥ SEART गुरुकरचि शिरोरक्षक, भारावह काय ओखटा टोप? | in Heta गुरुवर सहाय असतां, व्हावा काशास हो खटाटोप ? ॥ २७ ॥ गुरुराज जनक, जननी, बंधु, सुहृन्मित्र, सोयरे, वजन, । - भजन श्रीगुरुचें तें गंगावाराणसीगयाव्रजन. ॥ २८ ॥ काल MAAEED कडियेवरि नच घेतां स्तन्यामृत काय बाळ कवळील? न स्तवन असोचि, गुरुदया नसतां जड पशुहि नीट न वळील. ॥२९॥ सद्गुरुवाचुनि वाचान विफळ जिणे, यांत वांकडे काय? शुक सांगे, ‘भागविला कृष्णे वाहून लांकडे काय! ॥३०॥ सद्गुरुअनुग्रहाविण हरिला तो कठिण सर्वथा पटणें । गोरा संत परीक्षी मस्तकिं हाणूनि सर्व थापटणे. ॥ ३१ ॥ वसनाबामामाको कुटः वैभव हे क्षणभंगुर केवळ दोप्रहरी जशि चंचळ छाया। आप्तजने असती परि शेवटि कोणिहि सिद्ध नव्हे समजाया.॥