पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऑव्या. पुरुष आरंभावे कर्म, न पौरुष कदापि सोडावें । कर्मफळ जसें दैवें स्पष्ट तसें पौरुषह जोडावें.” ॥ १५॥ उत्साहे वीरांहीं करने विकथन यथेच्छ गजीवें; फल न दिसतां बुधाही काय प्रारब्ध कर्म वर्जावे?॥ १६ ॥ -मदालसाख्यान स्वामी ! वैरी कोण ? च्छात्रा! तो शत्रु जो अनुद्योग। ज ज्या उद्योगाभावें पावति विलयास सर्व सुखभोग. ॥ १७॥ -प्रोत्तरमाला. शुभानंद: आळसियातें नाहीं सुख । उभयलोकी पावे दुःख । आलस्य कर्म निरर्थक । जन्मा आलेया संसारीं ॥ १८॥ आलस्यें वित्ती होय नाश । इहत्री नाहीं सुख तयास । आळसें मुक्तिपंथ वोस । निरयवास सहजेंचि॥ १९ ॥ आलस्ये करितां संध्यावंदना । काळें ढळतां कुरुनंदना । नागवला सुकृतधना । दोषबंधना सांपडला ॥२०॥ आळसें न करी व्रत तपें नेम । आळसें न करी तीर्थादि श्रम । आळसे विमुख सर्व धर्म । जितां प्रेत आळसी ॥ २१ ॥ आळसें न जाये हरिकीर्तना । आळसें न बसे कथाश्रवणा । दिवसरात्री लुब्धला शयना । प्रेतमान जिता तो ॥ २२ ॥ -उद्योगपर्व. २४ सद्गरूचे लक्षण व माहात्म्य. एकनाथ: ओव्या. सद्रूची स्थिति ऐशी । खयें अनुभवणे ज्या सुखासी । तेविं पावे शिष्यासी । न्यूनाधिकासी न करोनी ॥ १ ॥ पित्याचें समस्त वित्त । पुत्र स्वामिखें अंगीकारित । तैसें सद्गुरुसुख समस्त । शिष्य आक्रमित भावार्थे ॥ २ ॥ संसारसागरी बुडतां । सद्गुरुवांचोनि तत्वतां । आन नाही सोडवितां । सत्य वार्ता के माझी ॥ ३ ॥ जेथे गुरुआज्ञापरिपाळण । तेथें सर्वदा विजय पूर्ण । गुरु