पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीघर: माओवी. जय अथवा पराजय । महावीरांसी पडे हा समय । पुरुषे पुरुषार्थ सांडूं नये । करावा उपाय मागुती ॥ ४ ॥ मार iamsकामी -हरिविजय. एकनाथ: ओवी. आळस सांडोनि संभ्रम । त्यजोनि विषयंविषकाम । प्रयत्न करितां मैं परम । परब्रह्म आतुडे ॥ ५ ॥ प्रयत्न करोनि विचक्षण । वैकुंठवासी होय पूर्ण । शेषशायी नारायण । होती आपण अति प्रयत्नें ॥६॥ -भावार्थरामायण. शुभानंद:-माओव्या. जैसा एकचक्र रथ । क्रमण करावया नव्हे पंथ । तैसा देवें नेमस्त । प्रयत्नावीण निर्मिला ॥ ७॥ प्रयत्न म्हणजे दुजें चक्र । लागतां गमनी झाला सत्वर । यत्नाविना दैव थोर । परी तें होय निर्फळ ।। ८ ॥ उद्योग केल्याविना कांहीं। तोचि प्रेत जिता पाही। अपायीं अथवा उपायीं । करणी बापा त्यागू नये ॥ ९ ॥ कर्तत्वहीन नर संसारीं । नन्हे पुरुष न तो नारी । जंववरी प्राण वर्ते शरीरी। तंववरी करणी न त्यागिजे ॥ १० ॥ मी मरेन हे सांडी मनीं । सती जैशी पडे यज्ञी । तैसा देह हुताशनीं । संसारी लोटी कर्तृवीं ॥ ११॥ तेव्हां तया शालेया द्वाण । ते नव्हे हाणी साधिले पुण्य । सहजें सफल झालेया यत्न । सर्व संपत्ति सांपडे ॥ १२ ॥ -उद्योगपर्व. श्लोक. आलस्य जे कार्यविघातकारी, | असूं नये तो रिपु या शरीरी; ॥ उद्योग सद्वंधु तया न टाकी, । त्या सेवितां पावसि सौख्य लोकीं. ॥१३॥ मोरोपंतः-mardasne गीति. समान अश्वतर म्हणे, " सुत हो ! जरि जन जाणुनि अशक्य कर्माते । हम न करितिल, अनुद्योगें पावतिल न कार्यसिद्धिशर्मातें. ॥ १४ ॥ चामन: