पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५०) श्रीधर: माओव्या. आद्यंत न पाहतां अर्थ । द्वेषे दोष ठेवी अकस्मात । जाणिजे तो शतमूर्ख निश्चित । नव्हे पंडित विवेकी ॥ २६॥ केवढी खळ आहे आपुली बुद्धि । महाचतुरांचे ग्रंथ निंदी। नसता दोष ठेवी कुबुद्धी । तो पडेल बंदी यमाचे ॥२७॥ To RITESHE E PIN -पांडवप्रताप. मोरोपंत:- गीति. Ras in जिष्णु म्हणे, “न बहातां जाताति महाजनांत दाटूनी, । लोक बोलतिहि न बोलवितां, ते घडिले मूर्खकोटि वाटूनी." ॥ २८ ॥ मुग्धपणे पंगु म्हणे जरि, 'करितों हेमभूधरारूढ;'। । तद्विश्वासें जो जन परिकर बांधील तो खरा मूढ. ॥ २९॥ विद्या नसोनि उद्धत, धन नसतां जो उदारपण वाहे, HABAR अासि नीच कर्मे जो संपादावयासि जन पाहे, ॥ ३० ॥ नसतां लाभ यशाचा दाटून करी परार्थ जो यत्न, । PP मित्रार्थी कपट करी, तो साक्षान्मूढजनशिरोरत्न. ॥ ३१॥ मित्रत्व दे अमित्रा, जो मित्रद्वेष दुष्ट कर्म करी, । ashiतो मूर्ख, असे म्हणती पुरुष परीक्षा कळे जयांस बरी. ॥ ३२ ॥ RSHIF .२३ उद्योग व आळस. मक्तेश्वर:- ओव्या. मात्र हो । वेळेसारखें यश अपश । याचा न कांहीं कीजे क्लेश । अनालस्य दिवसेंदिवस । बद्धि कीजे बळाची ॥१॥ वारंवार पडतां क्षिती । शेवटीं कीटक चढे भिंती । खणत खणत पर्वती । खचोनि जाय एकदां ॥ २॥ -आदिपर्व. शेळीगळींचे गळस्तन । तेवीं पुरुष करणाहीन । INSIP स्मशानींचे भग्न भाजन । जळो जिणे तयाचें ॥ ३ ॥ -विराटपर्व स्फुट