पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माना२०. साधुरीति.कावा भक्तेश्वरः- ओव्या. Tasha कुंजरदशन वाढता पुढे । ते लोटितां नव्हती मागिलीकडे । सज्जनवचन तेणें पाडें । पालटों नेणे कल्पांतीं ॥ १॥ जो सन्माने न पावे हर्षा । अवमानें नये संतापंरोषा । त्या देवलोकी पवित्र पुरुषा । पूजा पावे विशेष ॥ २ ॥ THIRF -आदिपर्व. मा गेलें हृदयीं नाठवावें । केलें मुखी न बोलावें। गालि सत्य सर्वथा न सांडावें। साधुवर्तन या नांवें ॥३॥जगार H T TPgh -समापर्व. एकनाथ: ओव्या. sss सज्जनाचा स्वभाव पूर्ण । दीनदयाळ चातकघन । अनाथासी देखता जाण । घेती धांवोनि उचलोनि ॥ ४॥ गोड लागे निज मानसीं । तें वंचोनि स्वगो. त्रासी । नेदोनि स्त्रीपुत्रासी । अनाथास अर्पित ॥ ५ ॥ सज्जनाचे मुख्य लक्षण। . ब्रह्मस्वरूप स्वये आपण । जग देखणे ब्रह्मपूर्ण । कपटचिन्ह तो नेणे ॥६॥ बाळकाची अति प्रीति । माउली शौचाशौच न विचारिती । प्रेमें उचलोनि खांदी घेती । मळ क्षाळिती निजकरी ॥ ७ ॥ परी तेथेही एक नवल । जननीजनके धुतले मळ । ते पुनरपि होय कश्मल । सज्जनाचे करकमळ ते सबाह्य मळ क्षाळिती ॥८॥ सज्जनाचा हात माथां । पडतां जाली पतिव्रता। ब्रम्हादिक निजमाथां । वंदी तत्वतां पूज्यत्वें ॥ ९॥ परीस फोडावया जाण । सबळ बळें हाणिती घण । त्यासी करितां सुवर्ण । नलगे क्षण तत्वतां ॥ १० ॥ तरी परीस बापुडे ते किती । लोहाचे ठायीं सुवर्णस्फूर्ती । परीस न करीच निश्चिती। निजस्थिति वंचिली ॥ ११ ॥ तैसा नव्हेचि चंदन । अंगवात झगटतांची पूर्ण । उद्यान केले आपणासमान । न्यूनपूर्ण असेना ॥१२॥ खैर धामोडे समग्र । वेहळकटी टाकिली अत्युग्र । आदिकरोनि पांगार । जाले समग्र चंदन ॥ १३ ॥ आणिक गुण अलोकिक । जो छेदावया आला देख । त्यासी परिमळ अधिक । जाळित्या देख तयाहोनि ॥ १४ ॥ तेवीं सज्जनाचे लक्षण । छळे द्वेष