पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४२) मोरोपंतः गीति. जे साधूस दिले ते आपण भोगील दुःख आमरण । उदकी पक्क घटासी सुघटितहि करील काय आम रण? ॥ ४ ॥ करितां साधूच्छेद खोच्छेदचि होय हो! यश न राहे, । नाक खळ कामकोपलोभ च्छळिति बळे करुनियां वश नरा हे. ॥ ५ ॥ व्यसनी न पडेल कसा व्याघ्रपिली जो मदांध ओतु निघे ? की पद्मराग मानुनि जो पदरी विंगळाशि ओतुनि घे? ॥ ६॥ -स्फुद. श्लोकको नाम THE साधूंच्या लंघनी होतो नीचाचा घात रोकडा । म क बोकडा मारक नव्हे मेरुचा काय हो! कडा? ॥ ७ ॥ जागा होतोच प्राप्त मृत्यु स्वभुजबळमदें लंधितां अर्णवातें; पावे, गर्वे उडे, तो पतन, उडविलें ज्यापरी पर्ण वातें;॥ists ज्या दुष्टें सज्जनांचा अकरुणहृदयें चिंतिला घात, 'लागा। पाठी, त्या खा; न साधू म्हणति, परि अघी तो मुखीं घातला गा!॥८॥ अत्युग्र ब्रह्मशापादिकहि हरिजनां शाप नेदीच कांहीं,। जो कोणी देवदासच्छळक खळ, तया रक्षिता अन्य नाही; TED रक्षी साधचि येतां शरण निपटुनी त्यागिता उद्धतत्त्व । म ज्ञाते हैं अंबरीषक्षितिपतिचरिती पाहती शुद्ध तत्त्व. ॥९॥ -भकमषण. गीति. जरि कोंडिला तरि हिरा, स्तविलाचि शिरी चढे न शिरगोळा । तो हारवील निजशिर, जो खळ करणार साधुशिर गोळा. ॥१०॥