पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मा. श्लोक.जी ROHIT जैसे असाधूस अकार्य नाही, DESIREकिंवा तितिक्षूस असह्य कांहीं, speam न अन्य त्या, ज्या समदृष्टि मान्या, ना माना , अदेय तैसेंच नसे वदान्या. ॥ ३९ ॥ निउवाका -कृष्णविजय. वामनः- ओव्या. मात्र जे अत्यंत उदार । चित्त त्यांचे म्हणावें थोर । स्पृहा नसणे हा प्रकार । उदारत्वाचा ४० ॥ स्पृहा धरोनि लाभाची । व्यवहारे उदंड धन वेंची। तेही काय तयाची । उदारता म्हणावी? ॥४१॥RE डाय -यथार्थदीपिका. १६ पंडित. मुक्तेश्वरः- नानी ओव्या . Ji शोकभयाचे आघात । क्षणक्षणां होती प्राप्त । मूर्ख होती व्याकुळचित्त । ज्ञाने - पंडित भ्रमेना ॥१॥ आपत्काळ देखोनि पुढें । ज्ञानियां आंगी वीरश्री चढे । कोटी दुःखाचे दळवाडे । विवेकलता विभांडी ॥२॥ PTET -वनपर्व. एकनाथः ओवी. ज्यासी शांति आणि समाधान । साचार बंधमोक्षाचे ज्ञान । ती महापंडित जाण । ऐसें श्रीकृष्ण बोलिला ॥ ३॥ -भागवत. शुभानंद:विदुर म्हणे लोकविरुद्ध । कर्म नाचरती प्रबुद्ध । अधर्म असत्य निषिद्ध । नाचरे तोचि पंडित ॥ ४ ॥ नित्यनैमित्तिक फळाशा न धरी । क्रोध हर्ष दर्प नातळे तिळभरी । सुखदुःख पातले तिळभरी । तोचि पंडित जाणिजे ॥ ५ ॥ ऐश्वर्य ऑव्या.