पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पा (३२) मोरोपंतः-- गीतिः ETTE मार श्लाघ्य उदारपणचि बहु धनवंतासचि न, अल्प धनिकांही; । तैसेंचि सहिष्णुत्वहि उचित समर्था तसे न जनि कांही. ॥ २७ ।। प्रियभाषणसह दान, ज्ञानहि गतगर्व, वित्त सत्याग, । शौर्य क्षमासहित; या पावे चहुँ मंगलां महाभाग ॥ २८ ॥ दुःखित जनी कृपेचा प्रभुस न येईल कां वरा उत? ।। चोरत्र ता सोडुनि न भला राहेल लांब राऊत ॥ २९ ॥ येतील समर्थाच्या कार्यास समर्थ; काय तें चित्र । शाह काम तो धन्य, स्तवनोचित, जो दीनजन्मसि दुग्ध सन्मित्र. ॥ ३० ॥ जरि सिंधु जीवनाची क्षणहि नदे, करुनियां दया, दानें; । FITS तरि वाचावे कैसे ? रक्षावें वा स्वयाद यादानें ? ॥ ३१ ।। ht दवडाया दीनांची दुःखें सर्वस्व वेंचिती संत, ISRO m संतप्ता निववी घन, वन शृंगारी 'व 'कारवान् संत. ।। ३२ ।।। पंकांत दैवयोगें जी पावाया श्रमा रुते गाय, । कि तीचा उद्धर्ता जो, त्यासि सकल लोक [ मारुते ! ] गाय. ॥३३॥ करिती सकुटुंब महा दुष्काळी दीन जन उपासा जे, तैशांवरि सकृपाही जी केली, तीच बहु कृपा साजे. ॥ ३४ ॥ चुकल्या जनास कोणी सांगुनि निजहितपथास जो लावी, | 155 Ho धनदेही उपकृतिशी त्याच्या निजसंपदा न तोलावी. ॥ ३५ ॥ जरि याचितार्थ न पवे, सुखरोमांचाट्य आंतवरि काय। तत्काळ याचकाचा जे न करी दान, तेहि तरि काय? ॥ ३६ ॥ युद्धी देहत्यजिते अनिवर्ती पुरुष जे, सुलभ अजि ते; । अतिदुर्लभ सत्पात्री श्रद्धेने सर्वही धन त्यजिते. ॥ ३७ ।। दुर्गति जशांतशांचे सर्वस्वे काम पुरवितां आली, । म कल्याणसंपदा ती साक्षात् श्रीची खरीखुरी आली. ॥ ३८ ॥