पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपणासमान विश्व पाहत । पराच्या मोदें अति संतोषत । परक्लेशे व्याकुल चित्त । परोपकारी पुरुष तो ॥ १४ ॥ संकटी पडतां प्राणी । पाठीस घाली कृपा करूनी । केलें सुकृत न वदे वदनीं । परोपकारी पुरुष तो ॥ १५ ॥ धिक् संपदा धिक् ज्ञान । धिक् विद्या धिक् अभिमान । परोपकार केलियाविण । संपत्ति विधवा निंद्य ती ॥ १६ ॥FFARNE sir PRESETTER THEp -पांडवप्रताप. शुभानंद:- EP ओन्या. शाक तोय मधुर आणि गोड । परी पाषाण फोडी प्रचंड । पुरवी तसे जगाचे कोड। परोपकारी सर्वदा ॥१७॥ धनु भक्षोनियां तृण । दुजेया करवी पयःप्राशन । पर्णभक्षक रामभजन । करोनि धन्य ते झाले ॥१८॥ चंदन झिजोनि आपण । निववी दुजया देहींचे उष्ण । सुगंधै उपचारी संपूर्ण । परोपकारालागोनी।।१९॥कर्पूर विरोनि सुगंध करवी । आगरू जळोनि परिमळ दावी । परोपकारी सत्कीर्ति बरवी । घेती देहलोभ सांडोनी ॥ २० ॥ परोपकारी वावरे पवन । परोपकारी दाहकयज्ञ । परोपकारी वर्षे जीवन । हैं तूं सज्ञान जाणसी ॥२१॥ परोपकारी हे मेदिनी। खननहननमळमूत्रविसर्जनी ।भूतत्रास न घेतां मनीं। परोपकारी सर्वदा ॥२२॥ पिकवी अठरा परींची धान्य । पशुपक्षियां फळतृणें । करोनि भूतांचे रक्षण । पृष्टी वाहे संतोषे ॥ २३ ॥ शेष फणाग्री मोदिनी । धरोनि परोपकारालागोनी । सर्वदा वसे पाताळभुवनीं । हे त्वां कानी परिशिलें ॥२४॥ परोपकारालागी हरी । वराह होऊनी भूमि दाढे धरी । कांसवरूपें पृष्ठीवरी। हे वसुमती आवरिली ॥२५॥ 1 RESIDEISL-उद्योगपर्व. 16sFE जाना वामनालाकात श्रुचि की श्रौत्र न कुंडलाने, दानेंचि की पाणि न कंकणार्ने. ॥ साजे तसा देहहि हा न आने, परोपकारेंचि, न चंदनाने. ॥ २६ ॥ 15T INETS नीतिशतक.