पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२७) रंगावें सद्वचनें मतिनें, चूणे जसेच हळदीनें ; । भजन न सोडावें म्यां, जेविं कधी कर्षकें न हळ दीनें. ॥६॥ चंद्रींच्या अमृतातें सेवाया, सदार सिकला जो, । • मज तो चकोर पाहुनि सत्कीर्तिरता सदा रसिक लाजो. ॥ ७ ॥ ARTISTARTERTNER-सन्मनोरथराजी. श्लोकालो INR हरिपादयुगस्मरणप्रवणें । भगवज्जनदिव्यकथा श्रवणें ॥ चतुरे रसिकें समय क्रमणे, । सुख अन्य नसेचि भवभ्रमणे. ॥८॥ mapजीपी ओपनाम म -प्रल्हादविजय. कथासुरभि या भल्या स्वजननीहुनी वाटती ; शिशंस, जरठांसही, निरखितां रसें दाटती; ॥ दुहोत भलते सदा, तरि न लेशही आटती ; । स्ववत्समल भक्षिती, परि न सर्वथा बाटती. ॥ ९ ॥ कथा श्रवणचवरी जरि पुनःपुन्हां ये, रते । महासिक तद्रसी, विटति ऐकतां येर ते;॥ विलोकुनि विलासिनी जन पुनःपुन्हा कामुका। करी वश; नव्हे बुळा विवश घेइ ना कां मुका ? ॥ १०॥ कथा भुवनमोहिनी; अशि न मोहिनी होय, ती; । हरो असुरधी, हिने कितिक मोहिले हो ! यती; ॥ मासी 'नव्हे ' न म्हणवे, असो, जरि विमोहिला दक्षहा, । प्रिया बसविली शिरी, मुनिपथीं कसा दक्ष हा ? ॥ ११ ॥ नया सुरासुरनरोरगां भुलवुनी कथा न त्यजी, RTISTS न भेद करि पंक्तिचा, अमृत पाजिती सत्य जी; ॥ नाकामा तिणे जरि सुधारस खरतमानसां पाजिला; IMGK TRANS E वधी अमृत घोटिता, द्रव नयेचि बापा ! जिला. ॥ १२॥गि T