पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२६, परम । होय अर्थाचे पतन । श्रवणरस सर्व आटे ॥ १२ ॥ तान्हयाचें स्तना मुख झगटें । तेणें तत्काळं पान्हा फुटे । तें निमालिया तेथेंचि आटे । दुग्ध सर्व ज्यापरी ॥ १३ ॥ त्यापुढे करावें व्याख्यान । तें वक्त्याचे मूढपण । जेवी माळं। भूमीस कूपखन । दरिद्रसेवन काय व्यर्थ ॥ १४ ॥ की अंधासी दिधलें दर्पण । की बधिरापुढे केलें गायन। की रोगियासि मिष्टान्न । देवोनि काय साफल्य ॥१५॥ की सुगंध तैल कुंजरा । अभ्यंग केले अवधारा । की महाफळ समर्पितां वानरा । की चंपकमाळा खरासी ॥ १६ ॥ श्रोता मिळतां मतिमंद । वाग्वल्लीचा उपडे कंद । कैंचा तयासी श्रवणानंद । जरी वक्ता झाला व्यासदेव ॥ १७ ॥ प्रलयकाळी जलधर । बळें वर्षतसे अपार । परी पालथे घटामाजी नीर। बिंदुमात्र नसेचि ॥ १८ ॥ कोकिळेहूनि मधुर खर । ऐसे गाती किनर । त्यांसी ऐकणार बधिर । तरी काय सार्थक तयाचें ॥ १९ ॥ PREET-जैमिनिअश्वमेव. भाग 15FIFine १३ संतांचा उपदेश व पुण्यकथा. मला मोरोपंत:--पक्षिाए जागीति.जना (EMENTS कि संतांचे अति हितकर उपदेश तशाच पुण्यधर्मकथा, । शाक यांतें विमुख न हो तूं, वत्सा ! सोडूं नकोचि भव्यपथा. ॥ १ ॥ - सुखदुःखस्पर्श परा होय अहंकार एक ह्या हेतू । निवास जो सद्बोध हा चतुर्विध भूतभयक्षुब्ध सागरी सेतू. ॥ २॥ कांगल श्रमवी, भ्रमवी, मळवी, पळवी सत्कीर्तिला दुराग्रह रे!। जल सेव्य सदुपदेश सुधाग्रह ; असदुपदेश हा सुराग्रह रे. ॥ ३ ॥ सिन -स्फुट. are आवड असो कथची जास बाळा फाल्गुनांत पुनवेची। iss संती वेचावें धन, तापसजन तप जसें तपुन वेची. ॥ ४ ॥ मणिकनकभूषणाहुनि सुबहुमता स्त्रीजना गळसरी ती ; म हो तसि सदुक्ति या, हा दावू एकचि, जसा पळस, रीती. ॥५॥