पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मक्तेश्वर:-SES ओव्या. राह कृष्णचरणीं भावार्थ जया । तो प्रारब्धे नेलिया विषम ठायां । तेथे पावोनि संतोष जया । पूज्य होय सर्वांतें ॥ ५५ ॥ माणको आदिपर्व म अकिंचन आणि दानशील । भक्तीने ओपी स्वल्प जळ । प्राय तेणें दिधलें भूमंडळ । कनकाचळ दक्षिणे ॥ ५६ ॥ोगिन मिलना EST वनपव. श्रीधर:-माला ओवी. या जाति कुळ विद्या धन । येथे सर्वथा नसे प्रमाण | aai TATE-जो भक्तिभावे असेल पूर्ण । तयाचे सोयरे हरिहर ॥ ५७ ॥ S atsis -जैमिनिअश्वमेध. मोरोपंत:- गीति. मात्र का का श्रद्धाचि करितसे हित धर्माचं, जेवि माय तनयाचें । TIMS जप, तप, मख, गुरुपूजा, मुख्या श्रद्धाचि आयतन यांचें ॥५॥ श्रे नें भजत्यातें पाषाणहि फलद होय तो, अज्ञ MOTI जो, तो सद्गुरु होतो ; अश्रद्धेनें वृथा महा यज्ञ. ॥ ५९ ॥ FAST "स्पष्ट अबद्धहि मंत्र श्रद्धेने जपतया जना फळतो; IST जसी श्रद्धा, तसा सिाद्ध, सुपरमार्थ हा बुधा कळतो. ॥ ६ ॥ ज्याचं मन सच्छतिमतपथ सोडनि, दुष्पथीं कदा न रते; । डाका पावति भगवंताच्या जाणुनि सद्भक्तिनें पदा नर ते. ॥ ६१ ॥ सद्भजने पोसावें प्रेमचि, सधने जसे स्वतुंद रसें; न वाटावें इतराचें, कामिजना परकलत्र सुंदरसें ॥६२ ॥ H