पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४) विरामचिन्हे योग्य त्या ठिकाणी देऊन पुढील वाक्ये दिली आहेत. क) आम्ही रोज महाविद्यालयात ; जातो. क) आम्ही रोज महाविद्यालयात जातो: ख) मी काल तुमच्याकडे आले; 'होते पण भेंट होऊ शकली नाही. ८ खं) मी काल तुमच्याकडे आले होते; पण भेट होऊ शकली नाही. " 195 ...:. ग) ज्ञानेश्वर - एकनाथ - तुकाराम रामदास ई. अनेक संत महा- राष्ट्रात होऊन गेले. ग) ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास इ. अनेक संत महाराष्ट्रांत होऊन गेले. " घ) सरिता नीट अभ्यास कर. ६८ घ) सरिता, नीट अभ्यास कर. च) राजनारायण यांचे उपोषण सुटणार. च) राजनारायण यांचे उपोषण सुटणार ? छ) अहाहा ? किती सुंदर दृश्य है ? छ) अहाहा ! किती सुंदर दृश्य है !

ज) हाय रे देवा, काय घात! हा ? 61 ज) हाय रे देवा !! काय घालः हा !!! s झे) "तू येशील, मी त्याला विचारलें." झ) “तू येशील ?" मी त्याला विचारले. HE MIRS IF Y