पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ख) सर्व विद्यार्थ्यांनी उद्यां उपस्थित रहावे; महत्त्वाच्या सूचना 'द्यावयाच्या आहेत.. ख) सर्व विद्यार्थ्यांनी उद्या उपस्थित राहावे. महत्त्वाच्या सूचना द्यावयाच्या आहेत. ग) हे असं बोलणं त्याने ऐकून घेतलं नसते. ग) हे असे बोलणे त्याने ऐकून घेतले नसते. घ) कर्मणूक, नितीमत्ता, क्रांतीवीर, काराग्रह हे मराठीतील काही शब्द होत. घ) करमणूक, नीतीमत्ता, क्रांतिवीर, कारागृह हे मराठीतील काही शब्द होत. ङ) चिपळुणकरानी निबंधमाला सुरु केली. ङ) चिपळुणकरांनी 'निबंधमाला' सुरू केली. च) अकस्मात् तिथं पूर्ववत् स्थीती निर्माण झाली. च) अकस्मात तिथे पूर्ववत स्थिती निर्माण झाली. छ) त्याचे मूळ गांव कोणचे ? 4 छ) त्याचं मूळ गाव कोणते ?" ज) वैजापूर. म्हणून तर वैजापूरलाच हळुहळु त्याने जमिन- जुमला घेतला. ज) " वैजापूर ! म्हणून तर वैजापूरलाच हळूहळू त्याने जमीन- जुमला घेतला. २८ ??