पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आ) अशुद्ध उतारा: २ यादवापूर्विच्या साम्राजात कनार्टक माहाराष्ट्र या दोन प्रातांच्या सिमारेषा अगदिच अस्पष्ट होत्या. 'त्यामध्ये सलोख्याचे नाते होते असे आढळते. परस्पराना हे प्रांत अपरीचीत नव्हते. यादवकाळात मात्र महाराष्ट्र आणो मराठि भाषा संस्कृति अस्मीता नव्याने रुप धारण करताना दिसते. म्हणूनच महाराष्ट्राच्या सांस्कृतीक ईतीहासात यादवकाळाला महत्वपूर्ण स्थान आहे ! आ) शुद्ध उतारा: २ यादवांपूर्वीच्या साम्राज्यात कर्नाटक- महाराष्ट्र या दोन प्रांतांच्या सीमारेषा अगदीच अस्पष्ट होत्या. त्यामध्ये सलोख्याचे नाते होते असे आढळते. परस्परांना हे प्रांत अपरिचित नव्हते. यादवकालात मात्र महाराष्ट्र आणि मराठी भाषा, संस्कृती, अस्मिता नव्याने रूप धारण करतांना दिसते. म्हणूनच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात यादवकालाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. ." 1: ३) पुढे काही अशुद्ध वाक्ये शुद्धलेखनाच्या नियमानुसार लिहून दाखविली आहेत. क) लिहीताना अनवधानाने एकादी चुक होणे वेगळे व पांच दहा चुका होणे वेगळे.' क) लिहितांना अनवधानाने एखादी चूक होणे वेगळे, व पाच दहा चूका होणे वेगळे. .. २७