पान:मयाची माया.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. मोष्ट करायला तयार आहां कीं, जिच्या योगानं तुमचं पाहिजे ते नुकसान झालं तरी त्याबद्दल तुझाला मुळींच दुःख होणार नाहीं ? मनुष्यानं मनांत आणलं तरी त्याला कधीही करता येणार नाहीं अशी एखादी अशक्य गोष्ट मी तुझाला करायला सांगेन असं तुझी समजूं नका ! पण हल्लींच्या तुमच्या स्वार्थाविरुद्ध, लौकिकाविरुद्ध अविरुद्ध किंवा धर्मा विरुद्ध असं जर कांहीं केवळ पाझ्यासाठी ह्मणून मी बुझाला करायला सांगितलं तर ते तुझी कराल काय ? तोंडानं नुसती हवी तशी बडबड करणं सोपे आहे ! " ९७ यावेळी माझ्या मनांत असलेला विचार शिरीन अगदी स्पष्टीतीनें मला व्यक्त करून सांगत होती. पण तिचं बोलणं मला आवडलं नाहीं ! शिरीनसारख्या लावण्यलतिकेच्या प्रेमाचें सुख यथेच्च उपभोगता यावें हा एकच प्रबल विचार माझ्या मनांत संचारत होता; व त्याच हेतूने मी तिचं पाहिजे ते झगणे कबूल करायला तयार झालो होतो. पण असे करण्यानें रखादी भलतीच जबाबदारी आपल्या शिरावर घ्यावी लागेल ही कल्पना माझ्या नांत आली नाहीं. शिीनच्या स्वत:च्या सुखासाठीं ती आपल्याला आणखीही कित्येक अवघड गोष्टी-कीं, ज्यांच्या योगानें पुढेमागें] आपल्याला आपल्या आईबापांचा घरादाराचा संबंध सोडून आपल्या वाडवडिलांनी संपदन केलेली अब व नांवलौकिक आपल्या लाथ खाली तुडविण्याचा प्रसंग येईल अशा गोष्टी-- शिरीन आपल्याला करायला सांगेल ही कल्पना माझ्या स्वतदेखील कधीं आली नाहीं ! ती इतकी बुद्धिवान्, इतकी चाणक्ष असेलसं मला वाटले नव्हतें ! तिनें बला केलेल्या त्या विलक्षण प्रानं मी अगदीं गांधळून गेड़ों ! आपल्या परीक्षेची हीच वेळ आहे असे वाटत मी त्या प्रश्नाचा विचार करीत बराच वेळ स्तब्ब सहिलों, व शिरीनसाठी पाहिजे ती गोष्ट करावी लागली. धर्माला, आईचापांना, देशाला, नांवलौ. किकाला रामाराम ठोकावा लागला-तरी बेहेचर ! पण असले अमो- लिक स्त्रीरत्न हाती आले आहे तं भलत्याच गोष्टींच्या नादी लागन सोडाय वें नाहीं ! आईबाप है कांहीं जन्मभर पुरणारे नाहीत; चरें धर्माबद्दल विचार केला तर कोणताही धर्म सारखाच ! परमेश्वर प्राप्तीकडे म. १३