पान:मयाची माया.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यसंग ८ वा. प्रसंग ८ वा. " अरे. मी तर समजत होतों कीं तूं काल रात्रीच्या मेलनेंच पेट- लादला गेलास ह्मणून 66 'हो, तुला सांगितल्याप्रमाणे मी जाणारच होतो; पण संध्याकाळी फेट-मधून परत आल्यावर आणखी देखील थोडे दिवस ही फेटची मजा 'पहायला रहावं असं वाटू लागलं आणखी झणूनच मी आपला बेत रहित केला. " 266 पण यावेळीं तूं माझ्याकडे येशील असं मला ठाऊक असतं तर मी बाहेर तरी गेली नसतों. तुला बराच वेळ माझी वाट पहात रहावं लागलं असेल ना 9.9 “ हो पण त्याचं काय मोठंसं, तें असूं दे ह्मणा. " " बरं पण आज यावेळेला तूं इकडे कोणीकडे ? " 66 तुझ्याचकडे म्हणून आलो होतों. काल तुला सांगितलं होतं पेटला- -दला जाईन म्हणून; पण आणखी कांहीं दिवस राहून फेटची मजा पहावी असं मीं ठरविलं. तेव्हां झटलं कीं, सहज तुला एकद्रां भेटावं ह्मण जे ● माझ्याबरोबर संध्याकाळच्या वेळेला फेट पहायला जायचं आहे असं ठरवायला ठीक पडेल. येशील कां तूं माझ्याबरोबर दोन तीन दिवस ? " त्यानें 'हो' असे उत्तर दिले आणि आझी दोघे पुन्हा सहज रस्त्याच्या बाजूला आलों. यावेळी कोठें तरी बाहेर जावयाचा त्याचा विचार असावास मला दिसलें; पण त्याबद्दल तो मला कांहींच ह्मणाला नाहीं. ज्या गृहस्थाला भेटायला मी गेलो होतो त्याचें नांव मनुभाई अर्से होतें. त्याचा व माझा अगदी लहानपणापासून स्नेह होता. विद्याभ्यासासाठी तो सुमारे तीन चार वर्षे मुंबईत राहिला होता. वास्तवीक यावेळी त्याची गांठ घेण्यांत माझा हेतू कांहीं निराळाच होता; पण मुद्दाम आपण येवढ्यासा- ठींच आलो आहों असें माझ्या मनांतून त्याला समजूं यावयाचे नव्हतें. ह्मणून त्याच्याशी बोलतांना फेटं पहायला जाण्याचा विचार ठरविण्या-