पान:मयाची माया.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रदेश ७ वा. असे नानाप्रकारचे घोटाळ्याचे अनेक प्रश्न एकसमयावच्छेदकरून माझ्या मताला त्रास देऊं लागले ! ५० प्रसंग ७ वा.

या गोष्टीला आतां उपाय काय करावा ? त्या फॅन्सीफेटमध्ये गेल्या- जन्टं हा एकंदर घोटाळा झाला. त्या मयाच्या मायेत ( फॅन्सी फैट पहा- वयाला गेल्याने मी एका पारशी तरुणीच्या मोहजालांत सांपडलों असें मनांत येऊन मी त्या फेटला “ मयाची माथा' असं नांव दिलें होतें. ) ● सांपडल्यामळेच आपल्याला ही दुसन्याच्या स्त्रीला फसवून आपल्या नादी लावण्याची विलक्षण भुरळ पडली ! है सारे खरं पण आतां शिरीन आपल्या हाती कशी लागावी; आणखी आपल्या शत्रुची ब्याद नाहींशी करायला काय तोड काढावी ! त्याचप्रमाणं मघाशी आपल्या दारापाशी उभ्या असलेल्या गाडीतून उतरलेला, अगर्दी हुबेहुच आपल्या शिरीनच्या पिगेजसारखा दिसत असलेला पारशी आपली चबकशी इतक्या बारकाइनें काय म्हणून करीत होता ? असे संशय मनांत येऊन मी विचार करीत आपल्या बिछान्यावर स्वस्थ पडून राहिलों. गेल्या रात्रीं शिरीन में दिलेल्या महिने अजूनही माझ्या निताला कवटाळलं होतें; व तिच्या अमलांतून आपण आतां कसे व केव्हां सुटूं असे मला होऊन गेलें होतें. या सर्व संकटांतून सुटण्याचा कांहीं तरी उपाय जर आपल्याला लवकर सुचला तर ठीक आहे; नाहीं तर आपली कांहीं धड दिसत नाहीं. त्यांतन आतां आपण आपल्या खुद्द अड- त्याच्या - नंदशंकरशेटजींच्या घरी आहों. शहरांतल्या कोणत्याही इतर ठिकाणी असत तर गोष्ट निगळी होती. दुसऱ्या ठिकाणी असताना आपली कशीही जरी फनोता झाली असती; पिरोजनें चारचौघात जरी कदाचित आपकी छी थू कली असती, नव्हे. आपल्याला पार दिला असतां किंवा हवें तं कलें असतं तरी पुरवतें; पण नंदशकंरशदजी- सारख्या किवानाच्या; अबूदार व्यापायाच्या आणि संभावित