पान:मयाची माया.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. टांतून निभावली ह्मणायची. नाहीतर आमच्या दोघींसारखा तिच्यावरही प्रसंग आला असता. ' C "पण तुमच्यावर तरी हैं कुठले मध्येच संकट आ ? सदयतेचा व सहानभूतीचा आविर्भाव आणून मी तिला विचारले, 6 अहो काय लांगं ! आमची गाडी जराशीं हलके चालत होती. चोर चोर अशा आरोळ्या आमच्या कानी आल्या. ह्मणून गाडी जलदी हांकण्यासाठी ओझी गांडीवाल्याला पुष्कळ सांगितले; पण इतक्यांत आमच्या गाडीमागुन धावत येत असलेल्या दोघां इसमांनी आमवी गाडी गाठली; आणखी आझाला दोघींना हात धरून बाहर अचानक आढन काढिलें. आह्मीं पुष्कळ ओरडलों; पण इतक्यांत आमची गाडी फार वेगानें निघाली; व आह्मी दोघों त्या चोरांच्या हाती लागलो. आतां त्यांतल्या त्यांत नशिचानें येवढं बरें झालें कीं, चौरांनी आझाला धक्काबुक्की करण्या- पूर्वीच तेथे अचानक दोन चार माणसें आलीं; आणि त्यांनी आझाला साढविलें. आम्ली गाडी मार्गे येऊ लागलों तो ते दोघे चोर आमच्यापढ़ें पळत होते. त्यावरून गाडीवर पुन्हां हल्ला करायचा त्यांचा बेत असावा, अशी आह्माला भीती वाटली. आह्नाला सोडविणारे लोक दुसया रस्त्याने निघून गेले. तेव्हां चोरांनी पुन्हां गाडी गाउली तर आमच्या शिरीनची धडगत दिसत नाही अशी आझाला मोठी धास्ती पडली. पण मध्येच गाडी थांबली आणि पुढे चाललेल्या गाडीतून तुली शिरीनजवळ जातांच ते मेले पळाले. एकंदरीनें आज अगदी थोडक्यांत आह्मी वांचलों; आमच्या मागून ते चार पांच लोक आले नसते आणखी तुझी आपली गाडी थांबवन शिरीनकडे आला नसता तर आमचे मोठे कठीण होतें. तेव्हां या गोष्टीबद्दल आली तुनच उपकार मानिले पाहिजेत. " t " ? माझे उपकार, " मी गर्वानें फुगुन ह्मणालों, “हो. एकाअर्थी तसे झटलं तरी चालेल. कारण मी आपली गाडी उमीच केली नसती तर शिरीनचें संरक्षण होगें जरा- मुष्किलीचंच होतें; पण मी ह्मणतों, तुमचें रक्षण करणें हें मुळीं माझं कर्तव्य आहे असें नई कां ?, 66 'हे काय विचारावें, " ल्यूसी मध्येच माझ्या अहंकाराला उत्तजन