पान:मयाची माया.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ प्रसंग ६ वा. बेफाम झाला, मग गाडी थांबणार कशी. पण तुझी आपल्या मला एक- सारख्या शिव्या देतं सुटला है कांहीं चागलं नाहीं. " हैं ऐकतांच “" केमरे ए पागल, " गांडीवाल्याला कोणी तरी अतीशय कश आवाजाने काही अंतरावरून धनकी दिली, “तारे कई खबर छे ! बाइडिओन साथै एविगते बात करनामा तारे कई पण शरम के भीख लागती थीं !" 44 2.41 शेट साब, " गाडीवाल्याने नम्रपणानें उत्तर दिले आय बाबतमा मारो कई पण वांक नथी. " 66 गुजराथी भाषेत गाडीवाल्याला धमकी देणारा कर्कश आवाज पिरोज- चाच होता याबद्दल मला मुळीच शंका उरली नाहीं. पण पिरोजन मला कित्येक वेळा पाहिले असूनही आपल्या प्रिय शिरीनजवळ, तिचा हात हातात घेऊन मी तिच्याकडे प्रेमदृष्टी लाविली होती है त्याला माहीत असूनही— तो माझा सूड घेत नाही याचे मला थोडें आश्चर्य व ज रागावला RA आहे व आतां तो आपल्याला मारल्यावाचन सोडीत नाही असे मला वाटू लागतांच मी लागलीच शिरीनच्या गाडीमागे जाऊन उभा राहिलो, तोंच माणेक व ल्यूती माझ्या मागे उभ्या आहेत असे मला दिसले ! क - + " मला पाहतांच माणेकर्ने विचारले " कोण पिरोजशेंट, शिरीन गाडींत आहे ना ? " " होय " असें थोडा वेळ थांबून मीच उत्तर दिले. माणे- कर्ने पिरोज़शेट हे शब्द मोठ्याने उच्चारिले असतांनाही ज्याअर्थी पिरो- जर्ने उत्तर दिलें नाहीं त्याअर्थी तो कोठें तरी पुन्हा नाहीसा झाला असावा असा मी तर्क केला. वरचेवर पिरोज नाहीसा होतो या गोष्टीचा मला मोठा चमत्कार वाटत होता. तरी पण त्याच्याबद्दल त् स्त्रियांना किंवा पिराजीला एक अक्षरही विचारण्याचे मला धैर्य झालें नाहीं; व तसे विचारले ह्मणजे आपली चांगलीच फजिती व्हावयाची असें मनात वेळांवेळी उद्भवणारी मनांत आणन पिरोजसंबंधाने माझ्या C जिज्ञासा मी तशीच दाबन ठेविली होती. मी 'होय' असे झटलेले ऐकून माणेक ह्मणाली 'बरी बिचारी संक-