पान:मयाची माया.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग ६ वा. 66 देऊन ह्मणाली, " जरी कर्तव्य असले तरी ते वेळेवर बजावणारे, आप- ल्यासारखे वचन पाळणारे लोक फारच थोडँ सांपडतोल. " 60 पिरोज, " माणेक ह्मणाली, आतां या रस्त्यावर थांबण्यांत काय अर्थ आहे. आपण आपले लवकर आपापल्या घरी एकदांचे जाऊन पडलों ह्मणजे बरें. १ .." ठीक आहे तर चला 2" असें मी ह्याटले व आह्मी आपापल्या गाड्यांत वसून निघालों. आतां मागची गाडी पुढे चालली, व थोड्याच वेळात ती दिसेनाशी झाली. है एकाअर्थी वेष झाले असे मला वाटले. कारण, मी ज्या गृहस्थाच्या घरी उतरलों होतों त्याच्या घरीं ल्यूसी, माणेक व शिरीन यांनी ये मला इष्ट वाटले नसतें. ते गृहस्थ आमचे अडते, नंदशंकर जरा. त्यावेळी घरी नव्हते ( रात्रीच्या गाडीनें सुरतेकडे जावयाचे आहेत असे मला माहीत होते ) तरी अगीं अपरिचित अशा तरुण स्त्रिया अशा मलत्यावेळी माझ्याबरोबर आलेल्या पाहून घरांतील इतर मंडळींना कदाचित् माझ्याबद्दल भलतीच शंका आली आसती. शिवाय त्यां तिथींनी माझ्याबरोबर येऊन माझ्या चिन्हाड़ी काही वेळ. थांबून जर पुन्हां मद्यप्राशनाचा प्रसंग आणिला असता तर घरांतील मंडळींच्या दृष्टीनें मी किती लिं, बदफैली ठालों असर्ती हैं सांगतांही आले नसतें. कारण, ती सर्व मंडळी जुन्या चालीची अगदी सोवळी, पवित्र व धर्मानें वागणारी होती. तेव्हां त्यांना असले धर्म- बाह्य, नीतिबाह्य, अतएव सर्व प्रकारांनी गर्हणीय असे आमचें वर्तन खपले नसते हे सांगायला नकोच. आमच्या अडत्याच्या घराचा पत्ता गाडीत बसण्यापूर्वी मी सिजीला सांगन ठेविला होता. त्यामुळे व नंदशंकरांची त्या मोहल्लयांत सर्वांना माहिती असल्यामुळे त्यांचें घर सांपडण्याला गाडीवाल्याला मुळींच: अड- चण पडली नाही. त्यानें त्या घरापढ़ें गाडी थांबवितांच पिराजीनें माझें ठिकाण आल्याबद्दल मला सांगितलं; व मी खाली उतरून देवडीवरील गड्याला हांक मारिली. त्यान दरवाजा उघडला; व घरांतील मंडळीना कुळं न तानी चटकन् माडीवर गेडॉ. दूरखा जावरील मांडीतच शे-