पान:मयाची माया.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. जाऊन पाहतों तो शिरीन गाडींत एकटीच असून ती रडत आहे. असं मला दिसलें. ह्मणून कांहीं तरी दगा झाला असावा असे मनांत येऊन गाडीच्या मामल्या अंगाला मी वळलों, तो माझ्या मागें पिरोज अजमा तीन चार हातांच्या अंतरावर उभा असून ल्यूसीला व माणेकला हाका मारीत आहे असे दिसले. ! मला पाहतांच पिरोज परत वळून माझ्या. गांडीकडे गेला. त्याला पाहतांच माझें धैर्य पुन्हां. खचलें ! आतां शिरीन आपल्या हाती कशाची लागते. असे मनांत येऊन मला फार वाईट वाटलें.. तरी पुन्हां मनाचा निश्चय करून मी शिरीन जवळ गेलों व तिला ह्मणालों शिरीन, वाटेंतव हा. केवढा. बरं घोटाळा झाला. याला आतां काय 66 उपाय करावा ? ” १. " माझें बोलणे ऐकतांच शिरीन अधीकच रहूँ लागली व गाडींव- ल्याला. शिव्या देऊन ह्मणाली " या मेल्यानंव हा सारा अनर्थ केलान् गांडी उभी कर, उभी कर ह्मणून मी एकसारखी ओरडत होत; पण याचं. मेल्याचं ऐकतं कोण ? दोनच मिनिटं झाली असतील, यानं मध्येच गाडी. अंगी सावकास चालविली होती. आणखी कोण मेले दान घटिंगण दोन्हीं बाजूंनी धावत आले. अन् त्यांनी ल्यूसीचा, अन् माणेकचा हात धरून. दोन्ही बाजूंनी दोघींना गाडीतून ओढून नेल्या ! मी एकसारखी. ओरडले; पण यानं ह्मणून काहीं गाडी उभी केली नाहीन. थांब मेल्या आता तुला भाडं देते कां पहा. 'बाईसाहेब, गाडीवाला गयावया करून गाला घोडा आवरेना. त्याला मी काय बरं करूं ? तरी गाडी मी सावकास हांकीत होतो; पण. घोडा तुफान झाला त्याला माझा काय उपाय ? "चुप बैस मेल्या" शिरीन रागानें त्याला ह्मणाली, " जास्ती बडबड करशील तर यांच्याकडून पोलीसच्या स्वाधीन करवीन, पाहिजे तसं भाडं. मिळतं ह्मगून कसे मेले माजले आहेत. लोकांच्या जीवाची आहे का कांहीं मेल्याना काळजी ! " . 66 "डीवाला कांहींसा रागावून बोलू लागला. अशा शिव्या बिऐकून घेणार नाही. तुझाला मी सांगितलं की, घोडा. 66. बाईसाहेब, "-3