पान:मयाची माया.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. ह्मणाला "चोर पुन्हां मागच्या बाजूने येत आहेत. आतां येथे बसणें शहाणपणाचं नाहीं. " RA हं ऐकतांच आली सर्वजण त्या घरांतून निघून गाड्यांत जाऊन चसलों, एका गाडाँत शिरीन, ल्यूसी व माणक बसल्या आणि दुसर्गत मी एकटाच बसलो. पण पिराजीच्या हातांत असलेली कातड्याची मोठी पेटी त्याने माझ्या गाडीच्या पुढल्या बाजूला ठेवली व पिंगजी तेथेंच कोचमनाजवळ बसला. दोन्ही गाड्या वेगाने चाल लागल्या. इतक्यांत अरे, चोर, चोर, चोर, ' असें मोठ्यानें ओरडत आमच्या गाड्या- मागून कोणी तरी धांवत येत आहे असा मला भास झाला ! 1* प्रसंग ६ वा.

C:

A TE १६३ T 13 शिरीन में दिलेली दागिन्यांची पेटी मी इतका वेळ आपल्या बगलेत जपून ठेविली होती. ती गाडीत बसल्यावर मी आपल्या शेजारी ठेविली. पेटी, बगलेतून हातांत घेतल्याबरोबर मला एकदम कांहीं एका गोष्टींची आठवण झाली. माणेकूनें नुकतीच शिरीनला दाखविलेली शिरीनची कंकणं चोरांच्या हाती कशी लागली. या गोष्टीचा मी आपल्याशींच विचार करीत होतों; व शिरीनने आपल्याला दिलेली कंकर्णे पडत आहेत की नाहीत हे एकदा पहावे असे माझ्या मनांत आले; पण बंदरावरून निघाल्यापासून ही पेटी, आपण कोणाच्याही हाती दिलेली नव्हती. आप ल्याला ओकायला झाले त्यावेळी जराशी ती शिरीन जवळच ठेविली होती. तेव्हां अर्थात त्यांतील कुंकर्णे, चोरांच्या हाती लागण्याचा मुळीच संभव नव्हता. कारण शिरीननं ती पेटी लागलीच आपल्याला.. परत दिली. शिरीन उभी होती ते कांहीं वोर आले नव्हते. किंवा शिरीनही पलीक- ढच्या खोलींत जेथें चोरांनी ल्यूसीला, पिराजीला व गिरोजला गांठले त्या टिकाणी गेली नव्हती. तेव्हा आपल्याला शिरीननं दिलेली कंणें चोरांच्या हाती खास लागली नव्हती, हीं, कंकणे दुसरींच काढली तरी असली पाहि- जेत असे मी ठरविले; व पेटी उघडन पाहण्याच्या भानगडीला लागलों रु 3