पान:मयाची माया.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. त्यासंबंधाने आता काय करावें या विचारांत मी गर्क होऊन गेलों होतों. इतक्यांत मी ज्या बाकावर बसलो होतो त्याच्या जवळच पडलेल्या एका वस्तूकडे माझे लक्ष गेले; ह्मणून तिच्याजवळ मेलों व पाहतो तो ती वस्तु शिरीनच्या कंकणांची, इतका वेळ सांपडत नसलेली पेटी होय असे मला आढळून आलें. पेटी पाहून समाधान झाले; आणि ती मी सहज उघड़न पाहिली तो तिजमध्ये एक माळ, एक हिन्यांची अंगठी, दोन हिन्यांची, कंकर्णे, आणि मी नंदशंकरशेटजीपासून पांचशे रुपायांच्या नोटा ज्यामध्ये गुंडाळून आणिल्या होत्या तो जाड कागद इतक्या वस्तु मला: सांपडल्या. त्या पाहन माझ्या मनाची काळची बरीच नाहींशी झाली. आतां तेवढ्या नोटा सांपडल्या झणजे झाले असे मी मनांत ह्मणालों क त्या सोधण्यासाठी पुन्हा भी इकडे तिकडे पाहू लागली. तो आसपास- बरीच आरडाओरड ऐकू येऊन माझ्या भोवती एकाएकी दहा पंधरा माणसें गोळा झाली व ती आपल्यावर आतां तुटून पडणार असे वाटून मी अतीशय घाबरून गेलो ! प्रसंग १३ वा. . माझ्या भोवती जमलेल्या माणसांपैकी दोघां. इसमाच्या डोक्यावर मोठमोठी दोन गाठोडीं होतीं. शिरीन, ल्यूसी, माणेकबाई, पिरोज, क पिराजी ही मंडळोदेखील त्या घोळक्यांत दिसत होतीं-नव्हे त्यांच्या- साठीं बाकीची माणसे त्यावेळी तेथें जमलीं होती असे वस्तुस्थितीचा विचार करितांच माझ्या ध्यानांत आले. त्या पांच माणसांच्या दंडाला काढण्या बाधिल्या होत्या व त्या हातांमध्ये घरून पांच मोठमोठ्या धिप्पाड माणसांनी त्यांना मी होतो त्याठिकाणी आणून उभे केलें 1वें काय कोर्डे आहे याचा मला मुळींच उमज पडेना ! 2 शिरीन, ल्यूसी, माणेकबाई, पिरोज, व पिराजी, महाराज, आह्मां निरपराध्यांना का बरं धरिलंत. आह्नीं सहज इकडे फिरण्यासाठी आलों असतांना एका चोरानं आझाला गांठलं; व आमच्याशीं तो दांडगाई करूं 64