पान:मयाची माया.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग ११ वा. झाडांच्या निरनिराळ्या आकारावरून ठिकठिकाणीं मनुष्यांची आकृती दिसत असल्याचा मला मधून मधून भास होई. पण हा माझा केवळ अप होता असं त्या त्या आता प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मला कळा आलं ! आगबी लांब जाऊन त्यांचा शोध करावा असे एकदां मनांत आउँ होतं; पण शिरीन लवकरच परत येगार आहे व ती आल्यावर आपण यथं नाहीं असे तिला आढळत आके ह्मण ने आपण तिस फप- विसं होऊन तिला अतोनात दुःख डाईल; त्याअर्थी आतां पाहिजे ते झालं तरी हरकत नाहीं पग ती परत येपर्यंत येथन हलायचं ह्मणून नाहीं असा दृढनिश्चय करून तेथल्या एका बाकावर मी स्वस्थ बसलो ! अशा स्थितीत मध्यंत्र--कोणाची तरी चाहूल झाल्याचा मला भास होत होता; हाणून आपल्या जग्यावरून उठून मी इकडे कडे पाहू लागलो तरी मला कोणीही दिसलं नाहीं. अता रीतीनं बराच वेळ गेल्यानंतर आपल्यापासून कांही अंतरावर कोणी बोउत आहे; व शिरीन आणि तिच्या सोबतीसाठी गेलेटा मनुष्य बहुधा आतां परत येत आहेत असं वाट; पण हा देखील माझा भ्रमच होता असे मला कळा आहे. तरी मनुष्याचा आवाज ऐकू येणं कांहीं बंद झाले नव्हते. मधून मधून वायाची झुठूक येत असल्यामुळे तं बोलणे अगदी स्पष्टरीतीनं ऐकू येत नव्हतं; तरी जे कांहीं शब्द स्पष्टपणानें माझ्या कांनी आले ते असे होते. " तसल्या चोरांचे यावेळी तर चांग- लेंच फावां...या मुंबईत बिलंदर चोरांनी अलीकडे फार अनर्थ मांडला आहे.... त्यांपैकीं कांहींजग सांपडले आहेत. पण तुझाला खात्री आहेना ?... आतांच्या आतांच त्यांना आपण पकडं... पण माझा भोळा... भावडा, गांवढळ मित्र अगदी निरपराधी असून त्याच्या मूर्ख- पगानें त्यांच्या जाळपांत सांपडून... विचारा. नागविठा होता.... आतां तुमची गांठ पडली नसती.... आणखी आपले.... लोक.... आज हे नसते तर बिचान्याची दुर्दशा उडविली असती.... या.... ... मुंबईत मोठ्या बेताने वागावें लागतं. जात अ " हे शब्द मला चांगले ऐकायला सांपडले. पुढे कांहीं वेळ कांही व ऐकू आले नाहीं व पुन्हा पेटोलंबो कहानजी शेटजीनी सांजल्या