पान:मयाची माया.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मत्राची माया. कंकणांची पेटी आपल्या हाती आली असतांना कोणाच्या ती होती लागायची; आणि ये कारस्थान करून देखी शिरीन त्या मन- याने ( आणखी तो पवनपेलतकशावरून ? ) पळवन नेल्याबद्दल दुःख करीत बसण्याचा प्रसंग श्रावयाचा ! अशा मोठ्या फिकत मी पड़ी ! यावेळी शिरीनपेक्षांति केलेल्या अज्ञेठाब भविक महत्व दि पाहिजे असे शेवटी ठरवू दुसरे दावे इनम चसले होते त्याठिकण पडलेल्या नोटा व पेटी चटकन आपल्या हस्तगत करून लागलीच नि गेली होती तिच्या मागोमाग जावयाचे अशा निश्चय नं मी मार्ग वळव पूर्वी ठिकाण आलो. त्या ठिकाणी दोन तीन चा होतो व त्य पैकीं एका बाकावर ते दोघे गृहस्थ आझी तथत पढीकडे जात असतांना बसले होते हैं मला माहीत होतं. पण अश्चर्य असे की, मा त्या जागीं जो परत येऊन पाहतो तो तेथे कोणीच दिसले नाही. त्याचप्रमाणे तों असलेल्या नोटा व पेटीही पण कोर्डे आढळली न हीं ! ! आतां मात्र मी अगदींच भांबावून गेलों. येथें चसलेले दं घे गृहस्थ कोण होते; शिरीनची व त्यांची ओळख कोठली; शिरीन व मी इतक्या गुप्तपणानं येथे आगे असून यावेळी शिरीन अमक्याच ठिकाणी आहे ही बातनी त्यांना लागली तरी कशी; व तेथें पडलेल्या वस्तू एका- एकीं नाहींशा झाल्या; आणि शिरीन किंवा तिच्याबरोबर गेलेला तो तिसग इसम परत येण्यापूर्वी ते दोघे गृहस्थ तेथून चालते झाले, या दोन्ही गोष्टींचा परस्परांशी काही संबंध आहे की काय याचद्दल माझा कांहींच तर्क चालेना ! मनांत नानाविध कल्पना येऊं लागल्या. आसपा- सच्या बन्याच अंतरापर्यंत पुष्कळ शोधन पाहिलं; पण जिनसा कांहीं केल्या सांपडेनात ! ते दोघे गृहस्थ कोठें तरी आजूबाजूला फिरत अस तील; नाहींतर जवळ आसपासच्या एखाद्या ठिकाणी जाऊन बसले अस तील अशा कल्पनेने मी इकडे तिकडे हिंड्न बारकाईनें शक्य तितका तपास केला; झाडांच्या सावलीत जाऊन पाहिलं; जागोजागी मनुष्यांना बस- ण्यासाठी केलेलीं ठिकाणें धुंडाळलीं; पण व्यर्थ ! त्यावेळी बरीच रात्र झालेली असल्यामुळे मला तेथं कोणी चिटपाखरूं देखील दिसलं नाहीं.