पान:मयाची माया.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग १२ वा आलीत तर मी तु । लागलीच सांगेन. तुझ्य बरोबर असलेले गृहस्थ तुझ्या ल्यूसीटा चांगच्या हातन सोडविण्याला समर्थ आहेत, पाहिजे तर त्यांच्या मदतीला मी जातो; पण अविचारानं तूं आपला जीव संकटांत घालं नको. नाहीं तर नोटा व पेटी घेऊन मी तुझ्याबरोबर येतां; पण मी येईपर्यंत मात्र तूं पढें जाऊं नको. " शिरीन, तिच्यावगेवर असलेला गृहस्थ तिला ह्मणाला 66 हा कुठला मित्रा मनुष्य, आज तूं आपल्या बरोबर आणला आहेस ? या ठिकाणीं रोज शंकडों माणसे हवा खायला येतात आणली तीं रात्री अपरात्री देखील इथं हिंडतात. अशा ठिकाणी चोरांची किंवा दुसरी कसली भीती कधी कोणाला देखील वाटत नाहीं. ल्युतीला थंडी- बिंडी वाजत असेल नाहीं तर घेरी आली असे; पण आपल्य वर मोठं थोरलं कांहीं तरी संकट आलं आहे असं वाटून हा मित्रा मनुष्य तुला विनाकारण भित्रवितो आहे याला काय ह्मगावं ! " 66 इं त्यानं चोलणं मला चात्कारिक वाटलें; कारण, आझाला लुडण्या- साठी आलेला चोर नुकताच त्या बाजूने गेला होता व त्यानेंच ल्यूसीला अडविले असले पाहिजे अशी मला खात्री वाटत होती. पण तो गृहस्थ व शिरीन आतां माझ्यापासून बण्याच अंतरावर गेली असल्यामुळे पुढे त्यांचे बोलणें काय झाले है मला ऐक आले नाहीं ! शिरीननें बजावत्याप्रमाणे पेटी व नोटा न घेतां हळंव शिरीनच्या मागोमाग जावे तर कदाचित् तिच्या झगग्याप्रमाणे त्या वस्तू नाहींशा. झाल्या आणि ती रागावली तर ? बरं, तो गृहस्थ ओळखीचा वाटत असला तरी त्याच्याबरोबर शिरीनला जऊं देणं देखील कांहीं शहागर गाव नव्हे ! सारखाचतोगी 5वाड मनुष्य असला तर तिरीनला शक्या मेहनतीनं काययकीनं तिच्यासाठी आपण इवें तं साइन करायला तयार होऊनही शेवटांमधन्यामध्ये तोच तिला पळवून न्यायचा ! असे झाले झगजे इकडे मोठ्या मिनतवारीनं नंदशं- करशेट जीपासून मागून आणिलेले पांचरों रुपये व कहानजीशेटजीनीं केलेल्या वर्णनाश हुबेहु जुळगारी पण जी अपल्या मालकीची अस ल्याबद्दल शिरीननें मठा वरचेवर बजावलें होते अशी ती मौल्यवान