पान:मयाची माया.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयात्री गा १०९ अधिकच घावरून जाऊन मोठ्या बचळयांत पडो ! साहेबी थाटाचा पेहराव केलेले हे इसम कोण असावे; व यापैकी त्या माझ्या विशेष ओळखीच्या वाटगाया मनुष्याना हात धरून शिरीन का निघून गेली, हे काय गौडबंगाल आहे हे मला समजेना ! अशा स्थितीत शिरीन का त्या परक्या माणसाचरोवर जाऊं देणे धंक्याचें आहे असे वाटून मी पेटी व नोटा न घेतां त्यांच्या मागोमाग पांचपन्नास पावलं गेली आणि शिरीनला हांका मारून आर्जवस्विगर्ने तिला ह्मणाला " शिरीन, तुझ्या- साठी मी पाहिजे करितो; पण कसेही करून यावेळीं तूं परत ये ! असल्या रात्री भलतीकडे जाऊन तुझा जीव विनाकारण धोक्यांत कां बरे घालतेस ? ". " माझी तुझी माझ्या ह्मणण्याप्रमाणे परत न येतां तिनें उत्तर केलें, मुळींच काळजी करूं नका. मी थोड्याच वेळांत माझ्या ल्यूसीला चोरांच्या हांतन सोडवून आणिते; पण माझ्या त्या नोटा, कंकणांची पेटी आणखी तमची व माझी पहिल्यानं गांठ पडली त्यावेळी मी आपल्या गळ्यातून काढून तलाला दिलेली ती माझी मोत्याची माळ मात्र नीट संभाळून ठेवा हो ! त्या जर जिनसा माझ्या मला मिळाल्या नाहीत तर उद्याच आपल्या दोघांवर मोठा कठीण प्रसंग येईल. आणखी नक तेच वचन दिल्याप्रमाणे उग्रां तुझी जरी मला दहा हजार रुपये आणून दिलेत तरी त्यांचा फारसा उपयोग होणार नाही. तेव्हां तुझी आतां वेढ्यासारखे माझ्या मार्ग न येतां त्या माझ्या पांचशेच्या नोटा आणि ती माझी ऋणांची पेटी नीट जपन ठेवा. मी ही जाता आहेच पहा ! " पण शिरीन, : तिला दिलेल्या वचनाची आठवण होऊन मी बराच गोंधळन गेली व हाणाली, "पक्या गृहस्थांच्या समक्ष बोलणं कांहीं चांगलं नाहीं; पण माझ्याच्यानं आतां काही रहाबवत नाही ह्मणून मी निरुपायानं तुला सांगतो की, उद्या दहा हजार रुपये आणून देण्याचं काम माझ्या हातून होणं कठीण आहे. याशिवाय तूं ह्मणशील ते करायला मी तयार आहे; पण या गोष्टीबद्दल मात्र तं कसंही करून मला क्षमा कर. आपल्यावर येऊ पाहणाऱ्या प्रसंगांतून बिनधोकपणे निभावण्याची मी एक चांगली युक्ति काढली आहे, ती तूं जर आतांच्या आतां इकडे