पान:मयाची माया.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग १२ वा. एकदम निघून गेला. हे पाहून मी फार विस्मित झालो ! माझ्या बोल ण्याकडे त्यांनी लक्ष्य दिले नाही असे समजून मी पुन्हा त्यांना विनंती करणार होतो; पण तो रानटी मनुष्य निघून गेल्यामुळे आतां आपण निर्भय झालो असे मला वाटू लागले; आणि शिरीनजवळ पडलेली पेटी व नोटा मीं हातांत उचलन घेतल्या. आतां येथें एक क्षणभरही न थांबतां शिरीनला बरोबर घेऊन निघून जावें अशा विचागंत मी होतां; तो इतक्यात शिनि, शिनबाई, अहो पिरो- जशेट, धांवा हो धांवा ! असे मोठमोठ्यानं उच्चारलेले शब्द आमच्या कार्नी आले ! हे ऐकतांच शिनि एकाएक घाबरल्यासारखें करून कांच्या आवाजाने ह्मणाली, "अगवाई ! हा माझ्या ल्यूसीचाच शब्द बरं ! आतां इथून पळून गेलेल्या मेल्या चोरानंतर नसेलन | तिला गांठली ! कोणत्या संकटांत सापडली असेल चिंचारी कोण जाणे. पि....रो... ज, चला आपण तिच्या मदतीला जाऊं ! " आझाला ऐक आलेल्या आवाजावरून तो शब्द ल्यूमीचाच असावास मलाही वाटलं. व ल्यूसीची दया येऊन लागलीच पेटी व नोटा मीं शिरीनच्या स्वाधीन केल्या, व ल्यूडीच्या रक्षणासाठी जावें असं लाग- चविलें; पण थोडा विचार करून पाहता शिरीनला रात्रीच्या वेळीं एकटी टाकून आपण जाणून बुजून चोराच्या तावडीत सांपडून आपला जीव विनाकारण धोक्यांत घालणे हे मला बरे वाटेना ह्मणन --- ल्यसीच्या आगेळ्या वरचेवर ऐकू येत होत्या तरी तिकडे लक्ष्य न देतां- ती कल्पना मनांतून घाटविली; अणि आतां आपण येथन निघन जाऊं जस शिरीनला सांगणार तोच "आशी दोघे इतक्यांत तिकडून जाऊन येतो तोपर्यंत माझी पेटी अणि नोटा इथंच पडल्या आहेत त्या नीट जवून ठेवा नाहीं तर दुसरी कोणी तरी चोर येऊन त्या घेऊन जाईल " अ ह्मणून शिरीन त्या तिसन्या मनुष्याचा - जो माझ्या विशेष ओळखीचा वाटत होता व ज्याला पाहतांच मी घाबरून गेलों होतो त्या मनुष्याचा हात धरून मोठ्या लगबगीनें तेथून निघून गेली ! है पाहतांच मी तर अगदीं थक्क झालों ! हा चमत्कार आहे तरी काय असे मनांत येऊन वेड्यासारखा इकडे तिकडे पाहू लागलों ! व