पान:मयाची माया.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. तिघांच्याही अंगावर साहेची चालीचे पोषाख दिसत होते व त्यापैकी जो मला ओळखीचा वाटत होता त्याची व माझी दृष्टादृष्ट होतांच भीतीनें माझे हातपाय एकाएकी लटपटूं लागले. हीं तीन माणसे आमच्यापासून काही अंतरावर होती तेव्हां आपल्याला त्यांचे सहाय्य मिळून आपण त्या जंगली माणसाच्या तावडीतून सुटं अशी मला मोठी आशा वाटत होती ! त्यांच्यापैकी एक मनुष्य माझ्या माहितीचा होता यामुळें खरें झटलं तर मरझें मन अधिकच निर्धास्त व्हावयाला पाहिजे होतें; पण त कांहीएक न होतां श्या ओळखीच्या मनुष्याला पाहतांच हा आपला शत्रु पिरोज तर नसेल ना ! असें वाट्न माझें मन उलट अधिक मिऊन गेले. यापेक्षा त्या चोरानें आपल्याला मारलें असतें, लडले असते तरी पत्करलें असतें; पण मध्येच हं विघ्न आलं, आतां आपली काय अवस्था होईल ती होवो असे वाटन मी अधिकच निऊं लागलो ! त्या तिवांच्याही हातांत मोठमोठ्या काठ्या होत्या; क से आता आझाला मारहाण केल्यावांचन कांहीं सोडीत नाहींत असे त्यांच्या चर्येवरून आतां मला स्पष्टपणे कळून चुकलें ! पण या बाबतीत मी केलेले अनुमान चलें. कारण त्या तिघापैकी एकानेही आझाला बिल- कुल इजा केली नाहीं ह्मणून त्यांच्या सहाय्याने आपले रक्षण होईल अशी आशा वाटून दीनपणाने मी त्यांना ह्मणालां, सद्गृहस्थ हो, आपला व आमचा परिचय नाहीं; व आपल्याला जाझी कोणत्याही काम तसदी देणे इष्ट नाही हे खरे आहे. तरी आह्मी यावेळी मोठ्या संकटांत सांपडलो आह तेव्हा आपण जर कृपा करून आझाला त्यातून याचवालं तर आमच्यावर आपले मोठे उपकार होतील. " त्या तिचा माणसापैकी एकाला मी पुष्कळवेळा पाहिल्यासारखे मला वाटत होतं; पण ते आतां आनच्यापर्डे उभे राहिले असल्यामुळे त्यांच्या कडे मी बराच वेळ पाहिल्यानंतर दुतरे दोन गृहस्थही आपल्या का दृष्टीस पडले आहेत असे माझ्या लक्षांत आले ! त्यापैकी जी माझ्या बऱ्याच परिचयावा असल्याने मला स्मरण होते तो मनुष्य लागलीच त्या चोराजवळ गेला व बारीक आवाजानं कांहींतरी पुटपुटल्याचा मला भास झाला. तोच पेटी व नोटा शिरीनजवळ टाकून तो जंगली मनुष्य तेथून