पान:मयाची माया.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयात्री माया. पहिल्याने शिरीनला मारहाण करील अरों मला वाटत होते; पण तसें त्याने काहीएक केलें नाहीं. तो आमच्याजवळ येतांच जसा कांहीं दोबांचा पूर्वीपासूनच कांहों संकेत ठसवा त्याप्रमाणे शिरीने आपण होऊन आपल्या हातांतल्या पाचशे रुपायांच्या नोटा त्याच्या स्वाधीन केल्या. मला इता घाबरलेला पाहून तिठा दुःख होईल, आपल्यावर येवढं आरिष्ट आलेले कळतांच स्त्रीजातींच्या स्वभाव ला अनुसरून शिरीन मोठमोठ्याने ओरडेठ, निदान तथून पळून जाण्याचा तरी यत्न करील असे मी समजत होती. आणि त्याप्रमाणे घडलें असतें तर तिच्या साक्ष मानी अशी फजिती तरी झाड़ी नसतो ! पण तसे कांहीं एक झालं नाहीं ! त्या चोराने माझा हात धरल्याबरोबर शिरीन वेड्यासारखी माझ्या- कडे पहात एकसारखी मोठ्याने हंसूं लागली ! “ हे भलत्याच वेळी अशी हंसतेस काय !" असे तिला भासविण्याच्या हेतूने मी तिच्याकडे डोळे वटा- रून पाहू लागलों; व त्या माणसाची दृष्टी चुकवून शिरीनकडे पाहून तिनं पळन जावं यासाठी महा तशा स्थितीत आपल्या एका हातानें व डोळ्यांनी जेवढ्या खुगा करणे शक्य होते तेवढ्या मी तिला करून दाखविल्या ! पण त्यांचा कांहींच उपयोग झाला नाहीं ! तशा स्थितीत तिला मी डोळ्यांनी केलेल्या खुणा रात्रीची वेळ असल्यामुळे समजल्या नसाव्या असे मला वाटले; पण माझ्या खुगा पाहून ती तर अधिकच हंसूं लागली ! हे पाहून मात्र मी अतीशय रागावलों ! पण माझ्या त्या रागाचें त्यावेळीं कांहीं चालण्यासारखे नव्हतें; कारण त्या माणसाग जर कांहीं गडबड केली तर त्या काठीनं तो आपला कपाळमोक्ष केल्याशिवाय राहणार नाही असे वाटून मी तसाच निमुटपणाने काय काय नशीवी असेल ते सहन केलंच पाहिजे असे मनांत हाणन उभा राहिलों ! यावेळी मदिरचा अंमल मला चांगलाच भासूं लागला होता; त्यामुळं मला नानाप्रकारचे भास होत होते; व तडवसेच्या कल्पनांनी मन अगदां भांवाचून गेठे होते ! आता हा माणूत आपके करणार तरी काय ? आपल्याला मारून हा जर शिरीनठा घेऊन पळाला तर याचे काय घ्या ! आपल्याला मार खात्रा लागत शेवटीं शिरीनलाही तो म. १४