पान:मधुमक्षिका.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८५ ) त्यांच्यासाठी संसाराची काळजी फार वाहावी लागते; उत्पत्तीपासून वंश वाढावा, हें यावत्प्राणिमात्रास ला. गलेच आहे. त्यांत अब्रू, कीर्ति, सन्मान, सत्कृत्यें- इत्यादि गोष्टी मानवजातीस मात्र लागू पडतात, इतरां- स पडत नाहींत. प्रायः असे आढळून येतें कीं, निः- • संतान मनुष्यांचे हातून मोठमोठी कृत्यें घडतात. ह्या- चें कारण असे वाटतें कीं, आपले नांव मरणोत्तर रा हावें असे प्रत्येक मनुष्यास वाटत असतें. ज्यांस मुलें असतात, त्यांस त्यांची नांवें पुढे चालण्याविषयींची कांहीं शंका नसते. परंतु, ज्यांस पोरेबाळें नसतात, त्यांचे मनांत येतें कीं, आपण कांहीं एकादें मोठें लो- कोपयोगी कृत्य केलें, तर त्यावरून तरी आपले पश्चा तू आपले नांव लोक काढितील. ते महत्कृत्यांस प्रवृत्त होतात. होतों, हें पुढें अशा विचारानें ह्मणजे आपण कसे संतानद्वारा चालता- सांगण्यास बोलता पदार्थ (मानवदेह) पैदा करण्यास असमर्थ आ होत, त्यापेक्षां, तें काम अंशतः तरी संपादणारा कांहीं दुसरा पदार्थ त्याचे जागीं उत्पन्न करावा, ह्या मतलबानें, बहुकाळ राहणाऱ्या अशा गोष्टी त्यांचे हातून त्या पुढच्या पिढ्यांच्या फार उप- ह्यावरून असें झालें कीं, ज्यांस पुढे वंश नाहीं, ते दुसऱ्यांच्या वंशजांची स्वतः त्यांचेपेक्षां- ही अधिक काळजी वाहतात. कुळामध्यें जो पुरुष दिग्विजय करितो, तो आपल्या मुलांस अतिशयि जपतो. ह्याचें कारण असे कीं, हीं मुले केवळ माझा वंशच चालविणारी आहेत, असे नव्हे, तर आपल्या घडत असतात. योगीं पडतात.