पान:मधुमक्षिका.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तिसरा एदवर्द. दुसरा रिचर्ड. चौथा हेनरी. पांचवा हेनरी. ( १३९ ) १३२६. तिसरा विलियम. १६८८. १३७७. दुसरी मेरी राणी. १६८८. १३९९. आन राणी. १७०२. १७१४: १७२७. १७६०. १८२०. १४१३. पहिला जार्ज. १४२२. दुसरा जार्ज. १४६१. तिसरा जार्ज. पांचवा एदवर्द. १४८३. चौथा जार्ज. साहावा हेनरी. चौथा एदवर्द. चौथा विलियम. १८३०. विक्तोरिआ राणी, १८३७, ती राज्य करीत आहे. ऐलँद. - येथेंही फिनिशियन लोक कथिलाकरितां, प्राचीनकाळी येत असत, असे दिसतें. ह्यांत प्रथमतः केल्त लोकच राहात.- १५ व्या शतकांत ह्या देशा- मध्यें सेतपात्रिक ह्यानें ख्रिस्तीधर्म नेला-देन्स लोकांनी हैं इ० स० ८४५ त जिंकिलें होतें. तथापि, तें सो- डून त्यांस लवकरच जावें लागले. दुसऱ्या हेनरीच्या वेळीं, इसवी सन ११७२ त, ऐलँद इंग्लंदाशीं जोडिलें. पहिल्या जेम्साचे वेळीं कितीएक इंग्लिश मंडळ्या ऐल- दांत गेल्या. तेणेंकरून तेथें सुधारणा व न्याय हो चांगली झालीं. - इ० स० १६४९ त, ऐलंद राजाशी लढाई करण्यांत गुंतलें होतें. तिचा शेवट कामवेलानें केला. १८४७ त मोठा दुष्काळ पडला होता. त्या वर्षों बटाटे मुळींच पिकले नाहींत. - आलीकडे सुधारणा पुष्कळ झाली आहे. - इ० स० १८४९ त विक्कोरिआ राणीसाहेब ऐलँद पाहण्यास गेल्या होत्या. तेव्हां ते- थील लोकांस अत्यानंद झाला.