पान:मधुमक्षिका.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३८ ) १६४९ त क्रामवेल ह्यानें प्रजासत्ताक राज्य स्थापिलें. इ० स० १६६० त दुसरा चार्लस राजा गादीवर बसून, पुनः पूर्ववत् राजसत्ता चालू लागली. ८; इ० स० १६८८ त राज्यक्रांति होऊन दुसऱ्या जेम्सानें राज्य सोडिलें. ९ ; इ० स० १७०७ त इंग्लंद आणि स्कातूलंद येथच्या पार्लमेंतसभा निराळ्या होत्या, त्या मोडून त्यांची एक झाली. १० ; इ० स० १७१४ त, हानोवर घराण्यास राज्यप्राप्ति झाली. ११; इ० स० १७७६ पासून १७८४ पर्यंत अमेरिकेशीं लढाई. १२, फ्रान्सांतल्या बेडाबरोबर लढाई, इ० स० १७९३ पासून १८१५ पर्यंत. १३; ग्रेताव्रतन आणि ऐलँद येथील कायदे करणाऱ्या मंडळ्यांचें एकीकरण, इ० स० १८०० पर्यंत झालें. नार्मन विजयापासून आजपावेतों जे राजे इंग्लंदाच्या. गादीवर बसले, त्यांची याद, त्यांच्या राज्यारंभाच्या सना- सह लिहून हा विषय पुरा करितों. पहिला विलियम. १०६६. तिसरा रिचर्ड. १४८३. दुसरा विलियम. १०८७. सातवा हेनरी. १४८५. ११००. आठवा हेनरी. १५०२. ११३५. साहावा एदवर्द. १५४७. ११५४. पहिली मेरी राणी. १५५३. १.१८९. इलिझाबेथ राणी. पहिला हेनरी. स्तीफन. १५५८. दुसरा हेनरी. रिचर्ड. जान. तिसरा हेनरी. एदवर्द. दुसरा एदवर्द. ११९९. जेम्स, १२१६. पहिला चार्लस. १६०३. १६२५. १२७२. दुसरा चार्लस. १६६०. १३०७. दुसरा जेम्स. १६८५.